गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जोडप्यात वारंवार वाद; कुटुंबही त्रस्तावलं, रागात पतीचे धक्कादायक कृत्य, अन् गाठलं पोलीस स्टेशन

चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून पत्नीच्या पोटात चाकू तसाच सोडून पती फरार झाल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून ही घटना समोर आली आहे. कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेकडी कोळसा खाण ग्रामपंचायत अंतर्गत महाजन नगर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने भरदिवसा आपल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बहिणीला पळवल्याचा भावाच्या मनात राग; १० वर्षांनंतर आरोपी गावात, रात्रीच गाठलं अन् केला रक्तरंजित शेवट

बलात्कार प्रकरणातील आरोपी विठ्ठल मदने याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना परंडा तालुक्यातील ढगपिपरी येथे सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास घडली आहे. जखमी विठ्ठल मदने यास परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरानी मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मदने याने १० वर्षांपुर्वी सोन्या चौधरी यांच्या बहिणीला पळवून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तिने लग्नाला नकार दिला, त्याने थंड डोक्याने प्लॅन केला, साखळीने गळा असा दाबला की डोळेच बाहेर आले!

परदेशी नागरिकांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं अनेक कायदे व नियम केले आहेत, मात्र अजूनही त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये. नवी दिल्लीत नुकतीच एका परदेशी महिलेची हत्त्या झाल्याचं समोर आलंय. स्वित्झर्लंडमधील त्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. ही हत्या करणाऱ्यानं अतिशय निर्दयीपणे महिलेला तडफडवून मारलं. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. नवी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रागात पत्नीवर हल्ला; आईने पाहताच पोटात चाकू सोडून पती फरार

पत्नीच्या पोटात चाकू सोडून पतीने पलायन केल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने बेरोजगार पतीने चाकूने वार करत पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आईने आरडाओरडा करताच आरोपी पतीने पत्नीच्या पोटात चाकू तसाच टाकून फरार झाला. महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव स्नेहा मेश्राम […]

ताज्याघडामोडी

मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला

वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईची गळा दाबून हत्या करणाऱ्या मुलाला एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्या आरोपीचे नाव रूपचाँद रेहमान शेख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुण एकाएकी बेपत्ता; काँग्रेस आमदाराच्या घरात मृतावस्थेत सापडला; पोलिसांना वेगळीच शंका

बिहारच्या नवादा येथील काँग्रेस आमदाराच्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिसुआ येथील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांच्या घरात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. परिसरातील नागरिकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. हे प्रकरण हिसुआ विधानसभेच्या नरहाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पियुष कुमार उर्फ सुद्दू असे २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. ज्याचा मृतदेह […]

ताज्याघडामोडी

“गुजरातमधील एका भामट्याने.”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, १०० कोटींचा उल्लेख करत म्हणाल्या…

सुरत येथील एका उद्योजकाने ‘बँक ऑफ बडोदा’ बँकेतून १०० कोटी रुपयांचं कर्ज घेऊन परदेशात पळून गेल्याचं प्रकरण समोर आलं. विजय शाह असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तो आपली पत्नी कविता शाहसह अमेरिकेला पळून गेला आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार आहे. विजय शाह आणि त्यांची पत्नी कविता शाह यांच्यासह सतीश आग्रवाल नावाच्या व्यक्तीने बँक […]

ताज्याघडामोडी

‘भाजप मलाही तुरुंगात..’ हसन मुश्रीफ यांच्या कबुलीने राजकारणात खळबळ, म्हणाले..

भाजपमध्ये गेल्याने शांत झोप लागते म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची यापूर्वी कोंडी केली होती. अशात आता हसन मुश्रीफ यांचे वक्तव्यही चर्चेचा विषय बनलं आहे.भाजप मलाही तुरुंगात टाकायला निघाले होते, म्हणत त्यांनी आपण सत्तेत का गेलो याचे अप्रत्यक्षपणे कारणच जाहीर केलं आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून भाजपवर सडकून टीका होत आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बर्थडेला केक कट केला अन् रात्री आयुष्य संपवलं, मावशी म्हणते – आईच्या प्रियकराने हत्या केली

एका १५ वर्षांच्या मुलीने आपल्या वाढदिवशी मैत्रिणींसोबत शाळेत मौजमजा केली. घरी येऊन केक कट केला आणि त्यानंतर तिने रात्री गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बिहारमधील गोपालगंज येथे ही घटना घडली. याप्रकरणी नातेवाईकांवर आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. तर, संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. सध्या पोलिस त्याचा तपास घेत आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी दिव्या यादवची हत्या केली. रामटेक जवळील खिंडसी रोडवरील बोरीच्या जंगलात हे हत्याकांड घडले. १८ ऑक्टोबर रोजी स्कार्फच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर दगडाने […]