जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. […]
ताज्याघडामोडी
एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे
एकदा संधी द्या,साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे मंगळवेढा- रिक्त झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते मात्र भारतनानांच्या पत्नी ऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले, शेवटी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवायचे ठरवले, मग उमेदवार कोण असणार अशी चर्चा झाली प्रशांत परिचारक यांनी मतविभाजनाचा फटका लक्षात […]
भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचार निमित्त प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसचे नाना पटोले आणि येथील संत तनपुरे महाराज मठ यामध्ये काँग्रेस मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले कीमाझा मित्र रवी आमदार भारत नाना भालके यांचे […]
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर, दि. 15 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय , नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. […]
मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ
मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ… मंगळवेढा- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याच् लक्ष लागून राहिलं आहे देशामध्ये पश्चिम बंगाल आसाम केरळ यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामध्येच पंढरपूर मंगळवेढा ची निवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीचा निकाल ही पाच राज्याच्या मतमोजणी दिवशीच आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे […]
लाॅकडाऊन च्या काळात उमेदवारांनी गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे
आज पंढरपूर-मंगळवेढा तीर्थक्षेत्रांमध्ये पोट निवडणूक चालू आहे. आणि या पोट निवडणूक दरम्यान जवळ जवळ प्रत्येक उमेदवाराच्या सभेला पद यात्रेला शेकडो लोकांची गर्दी जमा होते हे प्रत्यक्ष पंढरपूर- मंगळवेढेकरानी आजमावले आहे दरम्यान लाॅगडाऊन लागल्यामुळे परंतु यांच्या अगोदर लाॅगडाऊन होते त्यावेळी हजारो गोरगरीब कुटुंबाचे हाल झाले परंतु या पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक मध्ये शैकडो लोकांच्या सभेला गर्दी होते […]
पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला
पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना सर्वत्र वाढता पाठिंबा आहे, विशेष म्हणजे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अनेक संघटना, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे, बुधवारी पंढरपूर शहरातील अनेक युवक मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या कार्यालयात आले त्यांनी […]
भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका : सदाभाऊ खोत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका : सदाभाऊ खोत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मंगळवेढा- पंढरपूरच्या पांडुरंगाने यावेळी मंगळवेढ्याच्या दामाजीला साथ दिली आहे, प्रशांत मालकांचा पांडुरंग परिवार या निवडणुकीत जीवाचे रान करत आहे, त्यामुळे समाधान आवताडे […]
उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर
उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर पवार कुटुंबीय निवडणुकीसाठी नाही आले तर कारखान्यावर त्यांचा डोळा आहे, त्यांचे नानांच्या घराकडे लक्ष नाही. संधी एकदा येते, त्याच सोनं करून घ्या, मंगळवेढ्याला नेतृत्वाची संधी मिळाली आहे, पंढरीच्या पांडुरंगाने आशीर्वाद दिलेत, किती वेळा ही उपमुख्यमंत्री येवो जनता आमदार समाधान आवताडे यांनाच करणार असा […]
राज्यात आजपासून संचारबंदी लागू
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये या काळात संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक सेवा किंवा […]