क्लोजिंग अकाऊंट कामकाज 1 एप्रिलला असल्यामुळे बँकेची कामे होणार नाहीत. उरलेल्या सामान्य सुट्या आहेत. ज्यात 4 रविवार आणि 2 शनिवार आहेत. 31 मार्चला बँक खुल्या असतील. 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने केवळ कर्मचारी असतील. तर ग्राहकांसाठी बँक बंद असणार आहे.यानंतर 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडेला सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर रविवारी 4 […]
ताज्याघडामोडी
LPG कनेक्शन धारकांसाठ मोठी बातमी
तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत LPG कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. ‘मनी कंट्रोल’ ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारने या […]
पुन्हा लॉकडाऊन लावला तर लोकांच्या खात्यात पैसे जमा करा, काँग्रेस नेत्याचा सरकार सल्ला
मुंबई, 30 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद , बीड, नागपूर, जळगावमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाऊन जर लावण्याचा निर्णय घेतला जात असेल तर बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रक्कमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला आहे. […]
खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना
खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना पंढरपूर. 30:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांनी तात्काळ बेडची संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे […]
खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल
बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय 45, हे आपले ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध […]
आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडली 1 कोटीची रोकड
आयकर विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अण्णाद्रमुकचे (AIADMK) आमदार आर. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. आर. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अलगरासामी असं या चालकाचं नाव असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या […]
”आता माघार घेऊ नका” महिला मतदारांची शैलाताई गोडसेंना विनंती
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीत करीत शैलाताई गोडसे यांनी आज पंढरपूर शहरातील इसबावी भागांमधील मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत आहेत. इसबावी भागातील महिला मतदार या सौ शैलाताई गोडसे यांचे उत्साहाने […]
वीजबिल माफीवरून आंदोलन चिघळलं; अधिक्षकाला खुर्चीला बांधणाऱ्या भाजप आमदाराला अटक
जळगाव, 26 मार्च: सध्या राज्यात वीजबिल (Electricity Bill) माफीवरून चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलं पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे राज्यात वीजबिल माफीची मागणी जोर धरू लागली होती. अशातच महावितरणाने थकबाकी असणाऱ्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. तसेच अनेकांचा वीज पुरवठा […]
मुख्यमंत्र्यांनी हाय व्होल्टेज बैठकीत लॉकडाऊनसह 7 मुद्द्यांवरून प्रशासनाला दिले आदेश
मुंबई, 28 मार्च : राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना पंढरपूर, दि. 28 – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मुक्त, निर्भय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलींद शंभरकर यांनी केले आहे. पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक […]