ताज्याघडामोडी

बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींची तरतूद तर मग मंगळवेढ्याच्या 35 गावांना तरतूद का नाही?-आ.प्रशांत परिचारक 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा 35 गावच्या पाणी प्रश्न पुन्हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे, भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ निंबोणी या गावी विराट सभा झाली, आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले, परिचारक कुटुंबावर कायम आरोप होत आलाय, त्यामुळे आम्ही ठरवले यंदा […]

ताज्याघडामोडी

भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ

भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ           पंढरपूर ः 04- मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्न हा अंतिम टप्यात असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री जयंतरावजी पाटील यांनी रांझणी, ता.पंढरपूर येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी सांगितले.             श्रीक्षेत्र रांझणी, ता.पंढरपूर येथील श्री शंभू […]

ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसात पाणी

पंढरपूर प्रतिनिधी:- उजनी कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन वास्तविक १मार्च पासून आवश्यक होते. परंतू सल्लागार बैठक न झाल्याने वीस दिवस उशीरा म्हणजेच २०मार्च पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.मात्र सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व पिके पाण्याअभावी जळून जात असल्याने पिकांना तातडीने पाणी पुरविणे गरजेचे बनले आहे.परंतू सध्या चालू असलेल्या कालव्याच्या पाण्याचा दाब कमी असल्याने टेल […]

ताज्याघडामोडी

सरकारचं ठरलं ! राज्यात आता कोणत्याही क्षणी होऊ शकतं ‘लॉकडाऊन’

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन […]

ताज्याघडामोडी

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना               पंढरपूर. 03:-  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी आज येथे बैठकीत दिल्या.                   पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीचा श्री.गिरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी […]

ताज्याघडामोडी

काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ? सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल!

काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ? सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल! पंढरपूर (प्रतिनिधी):- कित्येक वर्षापासुन आपल्या न्याय्य हक्कापासुन वंचीत राहिलेल्या काशीकापडी समाजाला शासनाकडून न्याय कधी मिळणार असा खडा सवाल काशीकापडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ़श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे विचारला आहे. निवडणुका येतात आणि जातात, निवडणुक काळात आमच्या समाजाला राजकीय नेत्यांनी दिलेली आश्‍वासनं […]

ताज्याघडामोडी

जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार – ना.श्री जयंतराव पाटील

जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार – ना.श्री जयंतराव पाटील                 पंढरपूर ः 03- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारानिमित्त पंढरपूर येथील भालके यांच्या निवासस्थानी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, […]

ताज्याघडामोडी

टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर   मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर

टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर   मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर                 पंढरपूर. 03:-  तालुक्यातील  ग्रामीण भागात  गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात टेस्टींग, ट्रेसिंग व लसिकरणावर भर देण्यात येणार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक 11 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार दिनांक 03 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. उमेदवारी […]

ताज्याघडामोडी

राज्यात कडक निर्बंध लादण्याचा मुख्यमंत्र्यानी दिला इशारा 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :   घाबरवण्यासाठी आलेलो […]