ताज्याघडामोडी

राज्य सांभाळता येत नाही मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात

राज्य सांभाळता येत नाही मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात शिवराय-भीमरायांचे महाराष्ट्र बदनाम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले […]

ताज्याघडामोडी

लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने

              लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माननीय खासदार श्री शरद पवारसाहेब  यांच्या आशीर्वादाने अनेक शिक्षण संस्थांचे जाळे सर्व राज्यभर पसरले साहेबांच्या नावाने मंगळवेढा मतदारसंघात आमदार की भोगली त्याप्रमाणे मंत्रिपद भोगले तेच लक्ष्मणराव ढोबळे हे माननीय खासदार श्री शरद पवार साहेब […]

ताज्याघडामोडी

पंढरीतील परिचारक समर्थक आजी,माजी,भावी नगरसेवकांची समाधान आवताडेंच्या मताधिक्यासाठी मोर्चेबांधणी

२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झेंडयाखाली मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले समाधान आवताडे आणि पंढरपूर नगर पालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध करत आलेला परिचारक गट प्रथमच एकत्र आले आहेत.२०१४ आणि २०१९ च्या  विधानसभा निवडणुकीत स्व.भालके,समाधान आवताडे आणि परिचारक यांच्यात अतिशय काट्याची टक्कर होताना दिसून आली.या दोन्ही निवडणुकीत […]

ताज्याघडामोडी

प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा…’,

नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांच्या वीज तोडायचे आदेश देणाऱ्या अजित पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला.

शेतकऱ्यांच्या वीज तोडायचे आदेश देणाऱ्या अजित पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला.  मंगळवेढा  – भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पाटकळ खुपसंगी गोणेवाडी शिरशी नंदेश्वर खडकी जुनोनी हाजापूर या भागात सभा झाल्या या सभेला माजी […]

ताज्याघडामोडी

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’   मंगळवेढा-  मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रंगात आला आहे . भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यातील तब्बल 50 गावे त्यांनी आवताडे यांच्या सोबत पिंजून काढली आवताडे यांचे चुलत बंधू […]

ताज्याघडामोडी

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे   मंगळवेढा  –   मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ,खुपसंगी, गोणेवाडी,शिरशी, नंदेश्वर, जुनोनी या भागात प्रचारसभा झाल्या. प्रचारादरम्यान विरोधकांकडून दामाजी कारखान्याच्या 19 हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करून स्वतःचा खाजगी कारखाना करण्याचा  समाधान […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता

राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड     पंढरपूर- इंटरनेटच्या माध्यमातून ‘गुगल’ या जगविख्यात संस्थेने ‘गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर प्रोग्राम’ नावाच्या तीन महीने कालावधी असलेल्या ‘ट्रेनिंग प्रोग्राम’चे आयोजन केले होते. त्यात गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित  कॉलेज ऑफ […]

ताज्याघडामोडी

नेहतराव बंधूनी सोडला मोहिते-पाटलांचा पक्ष

पंढरपूर नगर पालिकेचे मा.नगरसेवक संतोष नेहतराव आणि पंढरपूर नगर पालिका बांधकाम समितीचे सभापती सुरेश नेहतराव यांची पंढरपूर शहराच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील सर्मथक अशी ओळख आहे.गेल्या दहा-बारा  वर्षाची त्यांची राजकीय वाटचाल पाहता अकलूजवासी विजयसिह मोहिते पाटील गट ज्या पक्षात त्याच पक्षाचा पंचा नेहतराव बंधूंच्या गळ्यात हे चित्र पाहावयास मिळाले आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील […]