कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन कोरोना हा संसर्गजन्य रोग असून या महामारिचा धोका अजून कमी झाला नसल्यामुळे यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर गर्दी करू नका.या वर्षी घरी राहूनच आपल्या प्राणप्रिय […]
ताज्याघडामोडी
श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न पंढरपूर –सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळात गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर रेशन धान्य दुकानदार संघटना व पंढरपूर येथील व्यापारी, कामगार यांनी सक्रिय सहभाग घेत उत्स्फूर्तपणे 40 […]
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला ? राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानुसार आघाडीने महामंडळे वाटून घेतल्या असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक सेनेकडेच राहणार असून याशिवाय […]
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या सरकारतर्फे जी […]
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी मुंबई, दि. ४ : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष […]
गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणार
गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणा मुंबई, दि. 4 : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त […]
पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे दिनांक ६ डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार
पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे दिनांक ६ डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर-सांगोला- मिरज या रेल्वे मार्गावर टाकळी बायपास येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ७ वाजले पासून ते रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे. […]
पंढरपूरची सुपुत्री सांगली पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी शबाना आतार ठरल्या पश्चिम महाराष्ट्रात एकमेव महिला श्वान पथक हॅन्डलर
पंढरपूरची सुपुत्री सांगली पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी शबाना आतार ठरल्या पश्चिम महाराष्ट्रात एकमेव महिला श्वान पथक हॅन्डलर पुणे येथे ९ महिन्याचे प्रशिक्षणानंतर निवड मायेच्या स्पर्शाने मिळवली श्वानाच्या हृदयात जागा प्रसूत माता बोटाच्या स्पर्शाने नवजात शिशूची मॉलिश करून त्याच्या शरीराला बळकटी देण्याचा प्रयत्न करते. आईच्या बोटाच्या स्पर्श आणि आवाज येवढेच त्याच्यासाठी काफी असते. केवळ आईच्या स्पर्शाने ते बाळ शांत होते. […]
डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती मागणी राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार हे खटले मागे घेण्याबाबतचे धोरण निश्चित करून […]
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि कॉग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यातच लढत पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान […]