महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे. असं असताना आता […]
ताज्याघडामोडी
पत्नीला गॅसवर ठेवलं अन्.. पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा
पती पत्नीतील वाद आपल्याला नवीन नाही. कुठल्याही कारणाने दोघांमध्ये मतभेद होत असतात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जातात. याचा परिणाम म्हणजे भयानक घटना घडतात. अमरावतीमधून अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने कौर्याची परिसीमा गाठत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील […]
जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं
राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून गुन्हेगारीच्या काही ना काही घटना समोर येत असतात. यात काहीवेळी किरकोळ कारणावरुन जवळच्या व्यक्तीचीच हत्या केल्याच्याही घटना ऐकायला मिळतात. सध्या वाशिममधूनही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. नेहमी सोबत राहणाऱ्या एका मित्राने […]
वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू
वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संगमनेर शहरातील मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मयत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात मैदानावर ही घटना घडली आहे. मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या. […]
मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ
एखाद्याला तडफडून मरताना बघून त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्यांविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने खून केला असेल तर त्यामागे त्यांचा हेतू असतो. त्याचंही समर्थन करता येत नाहीच; पण फक्त आनंद घेण्यासाठी एका निष्पाप अनोळखी ड्रायव्हरचा खून शाळकरी मुलांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहार राज्यातील मधुबनी […]
तो बायकोचं मुंडकं हातात घेऊन तासभर रस्त्यावर फिरत होता, घरी 2 लेकरं वाट पाहत होती!
दिवसेंदिवस माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत आहे, ही बाब उत्तर प्रदेशातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी फुलराणीचा निर्घृण खून केला. त्यानंतर धडापासून तिचं मुंडकं वेगळं केलं आणि ते हातात घेऊन रस्त्यावर फिरला. आपल्या पत्नीचे कोणाशीतरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. गवंडी […]
एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही; उच्च न्यायालयाचा धनगर समाजाला धक्का
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाले आहेत. धनगर समाजानेही एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका […]
रात्री कामासाठी मुलं बाहेर पडले; पत्नी गाढ झोपेत, पतीचं अचानक धक्कादायक कृत्य
गाढ झोपेत असलेल्या पत्नीची क्रुरपणे पतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथे गुरुवारचा मध्यरात्री घडली. मुलं कापूस भरायला गेली असताना पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून पत्नीची हत्या केली. लता दामोदर धुडसे (४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. घटना उघडकीस येतात गाव हादरले आहे. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलीस विभागाला दिली. पोलिसांनी घटनास्थळ […]
आंतर पदविका क्रीडा स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ११ पारितोषिके प्राप्त
न्यु सातारा समुह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी मधील विद्यार्थ्यांनी आंतर पदविका क्रीडा स्पर्धा 2023-24 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये तब्बल ११ पारितोषिके मिळवित घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये कु. मोनिका लेंडवे (२०० मीटर रनिंग),कु. गौरी धनवडे(गोळा फेक) तर कु. पल्लवी काळेल(थाळी फेक)यांनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच […]
वडिलांची आईला मारहाण, मुलाला राग अनावर, सततच्या भांडणाला कंटाळून धक्कादायक कृत्य
आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीराम मिसाळ (६०) रा. सायत असे मृतक वडील तर अंकुश राजेश मिसाळ (२९) रा. कोकर्डा असे आरोपी मुलाचे नाव आहे. […]