ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करण्याचे न.पा.आरोग्य विभागाचे आवाहन

          भारतामध्ये १)कोव्हिशील,२)कोव्हॉक्सीन,३)झायकॉकD, ४)स्पुटनीकV, ५)NVX-COV2373  ६)प्रोटीन अँटिजनवर आधारित लस,७)HGCO-19, ८)भारत बायोटेक ची लस ९)ऑरोव्हँक्सीन या ९ लसी क्यिनिकल ट्रायलमध्ये आहेत. पुढील  महीन्यात कोव्हीड साठी लसीकरणाला सुरवात होणार असल्याने लसिकरणाच्या पहिल्या टप्यासाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागा संर्दभातील नागरिक तसेच औषध विक्रेत्यांनी रजीस्ट्रेशन करून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात  आले. काही माहीती हवी […]

ताज्याघडामोडी

शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार

                    नविन अधिकृत स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान, शहरी भागात नविन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोज सुर्यवंशी, सहसचिव चारुशिला तांबेकर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा पढरपूर, दि. 24 : ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य याची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी 24  डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. तहसिल कार्यालय  पंढरपूर  व अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय पंढरपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास नायब तहसिलदार […]

ताज्याघडामोडी

मराठा समाजासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

       मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवारांना शैक्षणिक आणि सेवाभरतीमध्ये केंद्र सरकारच्या EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय़ घेतला आहे.         मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू उपसा विरोधात मोठया कारवाया तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त

            तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या १३ विद्यार्थ्यांची कॅपिटल विया कंपनीत निवड स्वेरी अभियांत्रिकीची प्लेसमेंटमध्ये आघाडी

स्वेरीच्या १३ विद्यार्थ्यांची कॅपिटल विया कंपनीत निवड     स्वेरी अभियांत्रिकीची प्लेसमेंटमध्ये आघाडी   पंढरपूरः ‘कॅपिटल विया’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल १३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.   […]

ताज्याघडामोडी

उद्योजक अभिजित पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट स्वर्गीय अनिल डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

उद्योजक अभिजित पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट स्वर्गीय अनिल डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन पंढरपूर येथील वीरमर्द अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या रक्तदान शिबिरास DVP उद्योग समूहाचे उद्योगपती श्री अभिजित धनंजय पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. हा कार्यक्रम पंढरपूर येथील बसवेश्वर चौक खंडोबा डोंबे […]

ताज्याघडामोडी

स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये  प्रथम  व थेट व्दितीय  वर्ष  डिप्लोमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू

स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये  प्रथम  व थेट व्दितीय  वर्ष  डिप्लोमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू   पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट व्दितीय वर्ष   डिप्लोमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी दिली.         […]

ताज्याघडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची  पंढरपूरला पथकाकडून पाहणी

              पंढरपूर, दि. 22 :  तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. तसेच घरे, शेतजमीन, रस्ते, महावितरण, जलसंपदा आदी शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष भेट देवून केंद्रीय पथकाने पाहणी केली.               पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु. चेअरमन,कल्याणराव काळे

              पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक  पंढरपूर येथे गटवार […]