उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील खट्टन मल चौक येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चहा फुकट न दिल्याने दुकानदाराला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ३ येथील खट्टन मल चौकात कन्हैया चहा दुकान आहे. याच दुकानाच्या […]
ताज्याघडामोडी
अजितदादा सरकारमध्ये आले आणि गद्दार, खोके बोलणं बंद झालं
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आज मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक पार पडली तर महायुतीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप यांची मुंबईच्या वरळी येथे बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला व विरोधकांच्या आघाडीला […]
उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह
शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा गट ) उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांनी रेल्वेपुढं उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर […]
घरातील किरकोळ कारणावरून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, १ वर्षाच्या मुलीसह संपवले आयुष्य
मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना घडली आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास एका विवाहीत महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात झाली आहे. घोडबंदर भागात राहणाऱ्या प्रियंका मोहिते वय २६ हिने मुलगी ध्रुवी वय १ वर्ष हिच्यासोबत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघींचाही मृत्यू झाला. पतीने तिला […]
ईडीकडून घोटाळ्याप्रकरणी दोन चार्जशीट दाखल, राज्यातील बड्या १४ नेत्यांचा समावेश
जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांचे नाव जोडण्यात आलं होत. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधापूर्वी अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचे नाव वगळण्यात आलं होतं. ईडीच्या आरोपपत्रात राम गणेश गडकरी साखर कारखाना, अहमदनगर प्रकरणी प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), प्रदीप देशमुख (काँग्रेस), यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलाय. जालना को-ऑपरेटिव्ह […]
सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी
आपले अनेक आर्थिक व्यवहार बँकेशी संबंधित असतात. आता डिजिटल आणि ऑनलाईन जगतात बँकेत जाण्याचे काम कमी झाले असले तरी बँकेत जावेच लागते. व्यवहार ऑनलाईन झाले असले तरी कर्ज प्रकरण अथवा इतर अनेक कामे बँकेत जाऊनत करावी लागतात. आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. सप्टेंबर महिन्यात गुलाबी नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे. […]
मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकांसाठी मागितला भरघोस निधी उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर प्रतिनिधी/- मंगळवेढ्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दि.३१ ऑगस्ट२०२३ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री […]
आ आवताडे यांच्या प्रयत्नांतून एस. टी.महामंडळाच्या १६ नवीन फेऱ्या
प्रतिनिधी – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विविध गावांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून एस.टी.गाड्यांच्या नवीन १६ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान या नवीन गाड्यांच्या फेऱ्या सुरु होण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आ आवताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्क […]
मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा…; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी
मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्यानं सुरक्षा यंत्रणाचं धाबं पुन्हा दणाणलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. एका व्यक्तीनं फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगितल्यानंतर मंत्रालयात सध्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी न बोलल्यास मंत्रालयात बॉम्ब टाकून मंत्रालय उडवून देण्याची […]
वाहन चोरी केलीच केली अन् मुलीलाही पळवले; अल्पवयीन मुलांचे कारनामे
अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी चोरल्याचे पुढे आले. सोबत असलेल्या मुलीलाही त्यांनी पळवून आणल्याही निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सक्करदरा पोलिसांनी ही कावाई केली. सक्करदारा पोलिसांचे पथक […]