पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी […]
ताज्याघडामोडी
सरकार माझ्यावर पाळत ठेवतय; पण माझी हेरगिरी करून साध्य काय होणार? :संभाजीराजे छत्रपती
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी […]
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण
मुंबई | मराठा समाजातील लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य […]
राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन
राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन पंढरपूर दि.31 ः आज दि.31.05.2021 रोजी पंढरपूर राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री भगिरथदादा भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांना कोरोना या महामारीच्या काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मागण्या मान्य करणेसाठी पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत निवेदन देण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री […]
कोवीशील्ड लस घेऊनही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत
लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या अॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार या व्यक्तीने केली आहे. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम […]
सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा ; ३३ जणांना पोलिस कोठडी
पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात […]
रिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसिल कार्यालयात नोंदणीची सुविधा
रिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसिल कार्यालयात नोंदणीची सुविधा पंढरपूर, दि. 31 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा चालकांना शासनाकडून 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहिर करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना आवश्यक माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. तालुक्यातील परवानाधारक ऑटोरिक्षा चालक अनुदाना पासून वंचित राहु नये यासाठी तहसिल कार्यालय पंढरपूर येथे ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु करण्यात आली […]
धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर […]
ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, पहा कशी असेल नियमावली
मुंबई | 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन उघडण्याची चिन्हं दिसत होती. मात्र काही भागात पुन्हा रूग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधतांना दिली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल तर काही जिल्ह्यात आणखी कडक केले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी परिस्थिती पाहता राज्य […]
यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय
सोलापूर : राज्यातील नगर, सोलापूर (Solapur), सातारा, कोल्हापूर, गोंदिया या जिल्ह्यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून, अजूनही 14 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून, त्यात सर्वाधिक धोका बालकांनाच असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाइन शाळा सुरू होणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून […]