ताज्याघडामोडी

कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह  दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी

कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह  दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी  पंढरपूर, दि. ११ :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी  कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना  टपालाव्दारे मतदान करता यावे, यासाठी  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघात दिनांक 13 व 14 एप्रिल 2021 रोजी  क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत  टपाली मतपत्रिकेव्दारे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी मंगळवेढा-    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहरात प्रचार फेरी काढली, 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता त्यांनी आमदार प्रशांत परिचारक […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे

अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे मंगळवेढा-    आज उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या दामाजी कारखान्यावर बोलतात, मोगलाई लागून गेली का म्हणतात, अडचणीत असतानाही संत दामाजी साखर कारखाना आम्ही सलग पाच वर्षे चालवला, दुष्काळ परिस्थितीचा सामना केला पण कारखाना बंद होऊ दिला नाही, मी उलट अजित पवारांना विचारतो तुमच्या आजूबाजूला प्रचारात […]

ताज्याघडामोडी

भारत भालके यांना गरीबाच्या वेदनांची जाणीव होते.. गायक आनंद शिंदे

भारत भालके यांना गरीबाच्या वेदनांची जाणीव होते.. गायक आनंद शिंदे  252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त ममदाबाद गुंजेगाव मारापुर मल्लेवाडी  ढवळस देगाव आधी गावात प्रचार सभा पार पडल्या यावेळी मंगळवेढ्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बोलताना आनंद शिंदे शरद […]

ताज्याघडामोडी

बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार परिचारकांच्या भेटीला

बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार हे आज पंढपुरात असून आज त्यांनी थेट परिचारकांच्या वाड्यात जाऊन स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक व प्रणव परिचारक हे उपस्थित होते.हि केवळ सात्वनपर भेट असल्याचे दिसून येत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.    बारामती […]

ताज्याघडामोडी

डॉ.रोंगे समर्थकांची भाजपा प्रचारात आघाडी

डॉ.रोंगे समर्थकांची भाजपा प्रचारात आघाडी पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लागली असून पोटनिवडणुकीचे इच्छुक उमेदवार स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी व गोपाळपुरच्या स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील समर्थकांची व संस्थात्मक परिवारांची व्यापक बैठक घेतली.          जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विनंतीवरून ही बैठक लावली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

ताज्याघडामोडी

उमेश परिचारकांचा पंढरपुरात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका   

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या  उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे संपूर्ण मतदार सर्वत्र सभा,पदयात्रा,प्रचार बैठकांच्या माध्यमातून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राउंड वर्क करत असतानाच युटोपियन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर शहारत विविध प्रभागात  समर्थक नगरसेवक,प्रभागातील कार्यकर्ते यांच्या समवेत […]

ताज्याघडामोडी

या कारखानदारांना ताळ्यावर आणणार फक्त एकदा संधी द्या .” सौ.शैलाताई गोडसे.

पंढरपूर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या या साखर कारखानदारांना ताळ्यावर आणल्या शिवाय राहणार नाही.असे वक्तव्य सौ.शैलाताई यांनी लक्ष्मी टाकळी येथील प्रचारसभेत केले. शेतकऱ्यांचे ऊसबील थकवणाऱ्या चेअरमन साठी आज सर्व सत्ताधारी नेते आज या मतदारसंघात प्रचारा साठी आले आहेत.मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावाचा पाणी प्रश्न, या तालुक्यातील रस्ते, रखडलेली विकास कामे या समस्येवर कुणी चेअरमनने अंदोलन केले नाही. ते आज जनतेचे […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना लि.युनिट३ लोहा,नांदेडच्या गळीत हंगामाची सांगता

३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप धाराशिव साखर कारखाना लि.युनिट३ लोहा,नांदेड सन २०२०-२१च्या गळीत हंगामात ३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगामाची सांगता समारोप करण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते ऊस घेऊन आलेल्या वाहनाची व गव्हाणीची पूजा करून यशस्वी गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. धाराशिव साखर कारखान्याने २०२०-२१चा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरात  निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल

पंढरपूरात  निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल                     पंढरपूर दि. 10: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपूरात विविध चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिरिक्त एकूण १२० बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्कीय अधिक्षकांनी आवश्यकती कार्यवाही करावी  अशा, सूचना  उपजिल्हाधिकारी  सचिन ढोले यांनी दिल्या.                  तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार […]