उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. शहरातील शहाड परिसरातील एका कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. अमित (वय २६ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या लहान भावाचं नाव आहे. तर रोहित (वय २८ वर्ष) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. पोलीस सूत्राने […]
ताज्याघडामोडी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, अडचणीत वाढ
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल […]
येत्या दोन दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होणार? २० आमदारांबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान!
गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी […]
पोलिसच असुरक्षित… दोन गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घटना घडली आहे. मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी गुंडाची नावे आहेत. खळबळजनक बाब म्हणजे ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयात अंतर्गत ३५ […]
विवाहित महिलेने उपचारादरम्यान प्राण सोडले; मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले सुन्न
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे असतानाही अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेला तब्बल १२ दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील विवाहितेच्या सासरच्या […]
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील !
ओरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे याआधी महाविकास आघाडीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती […]
बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्रानेच कापला मित्राचा गळा
शहराजवळील मोहाडी गावाजवळील एका शेतात काल अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता, त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अगदी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत छडा लावला असून यात २१ वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली […]
‘सामना’चं कार्यकारी संपादक पद रश्मी ठाकरेंकडे गेलं तेव्हा संजय राऊतांनी अश्लील शिव्या दिल्या; रामदास कदम यांचा खळबजनक आरोप
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोपांचा समाचार रामदास कदम यांनी घेतला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘सामना’चे सहसंपादक चिंदरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, मी संजय राऊत यांना तुमच्यावरती शाईफेक होईल म्हणून सांभाळून राहा असे सांगितले होते. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे […]
संकटात सापडलेल्या ठाकरेंना धक्का, विश्वासू नेता पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र
उद्धव ठाकरे गटाचे भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी आज दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या संकटात तसेच पक्षचिन्ह आणि पक्षनाव गमावलेल्या ठाकरेंना हा मोठा धक्का आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर […]
महिलेने तीन वर्षे स्वतःसह मुलालाही ठेवले घरात कोंडून, कारण ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ३३ वर्षीय मुनमुन मांझी हिने स्वतःसह तिच्या १० वर्षाच्या मुलाला तब्बल तीन वर्षे कोंडून ठेवलं होतं. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लागलीच दोघांचीही सुटका केली.महिलेने स्वतःसह मुलाला का कोंडून ठेवलं याबाबत पोलिसांनी विचारलं असता तिने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी आता या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २०२० […]