ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी पंढरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात  सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह  पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात  सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह  पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

ताज्याघडामोडी

पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ?

पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ? महसूल व उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार ?  पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी आज एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पंढरपूर तालुक्यातील संचार बंदीच्या काळातही अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री सुरूच असल्याने नाराजी व्यक्त केली असून एकीकडे बहुतांश सामान्य नागिरक शासनाचा […]

ताज्याघडामोडी

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण ! 

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण !  अवैध वाळू चोरीवर पोलीस उपविभागाची करडी नजर   आंबे व चिंचोली भोसे येथून  टिपर,ट्रॅक्टरसह दोन वाहने ताब्यात    कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदीचा अमल प्रभावीपणे व्हावा यासाठी दिवसभर पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.याच अवैध दारू विक्री व गुटखा विक्रीवर पोलीस […]

ताज्याघडामोडी

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ?

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ? अन्न विभागाने फिर्यादीत नमूद केली सखोल चौकशीची अपेक्षा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन वसमळे यांना सांगोला रस्ता येथील हॉटेल गारवाच्या पाठीमागे दोन इसम अवैध गुटखा विक्री व वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.त्यांनी सदर गाडी पकडल्याची माहिती माहिती तातडीने […]

ताज्याघडामोडी

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई !

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई ! प्रदीप राऊत( सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचा इशारा पोलीस प्रशासन दारूबंदी कायदा १९६५ (ई) नुसार कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार 

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार  ६ जणांविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे भिमानदी दिनीआई मंदीराजवळ काही इसम जूगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने स.पो.नि. पाटील यांचे आदेशाने केलेल्या कारवाईत 6 इसम गोलाकार बसून जूगार खेळत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस आल्याचे समजताच ३ इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईत 1. राजेंद्र जगन्नाथ […]

ताज्याघडामोडी

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी 

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल  एकीकडे पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवसभर कर्तव्य बजावत असतानाच रात्रीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार सातत्याने पोलीस कारवाईत उघडकीस येत आहेत. गावपातळीवर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी असेलेल्या मंडल अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील यांनी दक्षता घेऊन पोलिसांचा ताण हलका […]

ताज्याघडामोडी

संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सबळ करणाअभावी रस्त्यावर फिरणाऱ्यांबद्दल नागरिकातूनही संताप व्यक्त कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात संचार बंदीची कडक अमलबजावणी करण्यात येत असून सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल पंढरपूर शहर पोलिसांनी ११ जणांविरोधात  भारतीय दंड संहिता १८६० – १८८ ; आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ – […]

ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच 

संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच  तालुका पोलिसांच्या कारवाईत गंभीर प्रकार उघड  देशभरात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व अनेक दुकानदार आपला पोटापाण्याचा व्यवसाय बंद ठेवून घरात निवांत बसलेले असतानाच पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.या गंभीर प्रकाराची दखल महसूल प्रशासन घेणार का असाच प्रश्न आता सामान्य जनतेमधून व्यक्त […]