पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप पंढरपूर प्रतिनिधी- पै. पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप करण्यात आले. अशी माहिती पांडुरंग तात्या माने फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली. पांडुरंग तात्या माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निलेश माने यांनी पांडुरंग तात्या माने […]
ताज्याघडामोडी
मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर
मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यपद्धतीमुळे आली महामार्गाच्या कामाला गती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज ओळखून या रस्त्याच्या कामास व आवश्यक भूसंपादन प्रक्रियेस तातडीने चालना दिली.मात्र त्यांनी भविष्यातील गरज ओळखून हा महामार्ग थेट मोहोळ पर्यंत जोडण्याचाही निर्णय घेतला होता.या महामार्गाच्या कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध झाल्यामुळे […]
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रुग्णांना होणार लाभ वाखरी तालुका पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऍटो ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांनी उपस्थित राहून हे मशीन सुपूर्द केले.या मशीनमुळे ज्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास […]
लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ?
लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत,बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ? मेस्मा अंतर्गत कारवाई होणार ? जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधीकृत वेबसाइटवरून पंढरपूर शहरातील कोरोना डेडिकेटड हॉस्पिटलवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी १० वाजताच्या आकडेवारी नुसार लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये सर्वाधिक ७७ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत तर त्या खालोखाल उपजिल्हा रुग्णालय ५७,गॅलॅक्सी […]
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी – आमदार प्रशांत परीचारक
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी – आमदार प्रशांत परीचारक पंढरपूर १९ :- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेत व पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्या बाधीत शेतकऱ्यांंचे शेतजमीन, घरे, जनावरे यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री श्री.अजीतदादा पवारसाहेब, तसेच कृषी […]
तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी : पालकमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन
तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी : पालकमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन पंढरपूर, दि.19:- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकास संपूर्ण माहिती द्यावी नागरिकांनी आजाराची कोणतीही माहिती लपवू नये असे आवाहन पालकमंत्री […]
रिक्त जागेवर पात्र प्राध्यापक भरती तात्काळ करा- आमदार दत्तात्रय सावंत, वरिष्ठ महाविद्यालयाच्या विविध प्रश्नावर मंत्री सामंत सोबत चर्चा
रिक्त जागेवर पात्र प्राध्यापक भरती तात्काळ करा- मा आ दत्तात्रय सावंत वरिष्ठ महाविद्यालयाच्या विविध प्रश्नावर मंत्री सामंत सोबत चर्चा पंढरपूर प्रतिनिधी – राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे पात्र सेटनेट धारक उमेदवार भरतीची वाट पाहत आहेत, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्राध्यापक भरती तात्काळ करावी अशी मागणी मा आ दत्तात्रय सावंत यांनी राज्याचे उच्च व तंत्र […]
बचत गटाची चळवळ मोडीत निघू नये यासाठी थकीत कर्जाचे समायोजन गरजेचे – राजकुमार शहापूरकर
बचत गटाची चळवळ मोडीत निघू नये यासाठी थकीत कर्जाचे समायोजन गरजेचे – राजकुमार शहापूरकर मायक्रो फायनान्स कंपन्यांची संभावित ब्लॅक लिस्ट आणि रेड झोन १५ वर्षाच्या चळवळीस मूठमाती देणार ? महिला बचत गटाची चळवळ ही केवळ बचतीची चळवळ नसून ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे . “गरिबीने ग़रीबी विरुद्ध चालविलेले युद्ध आहे.” आणि निर्भयतेने व स्वसामर्थ्यावर स्वतःचा आर्थिक […]
अडचणीत आलेल्या माता भगिणीसाठी मनसे जिल्ह्यात रस्त्यावर
अडचणीत आलेल्या माता भगिणीसाठी मनसे जिल्ह्यात रस्त्यावर दिलीप धोत्रे यांच्या नेत्रत्वाखाली बचतगट हप्ते माफ होण्यासाठी महिला मेळावे अन मोर्चे टेंभुर्णी येथील सर्वच महिलांची मेळाव्याला उपस्थिती पंढरपूर: प्रतिनिधी कोरोनाच्या या महामारीत हाताला काम नसल्यामुळे नियमितपणे बचतगट हप्ते वेळेत भरणाऱ्या माता भगिनी आता अडचणीत आल्या आहेत. या परिस्थितीतही वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे आता व्यवसायच बुडल्याने […]
बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद, काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक
बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद. काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक सध्या मोहोळ पंढरपूर आळंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून सुरू असणाऱ्या रस्त्यात नियमाप्रमाणे वरील काळी मातीचे उत्खनन करून त्यामध्ये दर्जेदार मुरूम भरणे आवश्यक असताना सध्या सुरू असलेल्या […]