ताज्याघडामोडी

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून  वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट 

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून  वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट 

ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रुग्णांना होणार लाभ

 

 
वाखरी तालुका पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरला  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऍटो ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांनी उपस्थित राहून हे मशीन सुपूर्द केले.या मशीनमुळे ज्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास त्वरित ऑक्सिजन देऊन पुढील उपचाराकरिता पाठवण्याची व्यवस्था झाली आहे त्यामुळे covid-19 सेंटर मधील कोरोना पेशंटना याचा खूप फायदा होणार असून तात्काळ उपचार करण्यात येईल प्रमुख उपस्थिती
यावेळी  आदिनाथ देशमुख,दिनकर बापू कदम,संभाजी थिटे मुख्य शेतकी अधिकारी
 डॉ.एकनाथ बोथली तालुका आरोग्य अधिकारी, डॉ विजयकुमार  सरडे,.डॉ. भाऊसाहेब जानकर प्रभारी वैद्यकीय अधिकारी ccc mit  वाखरी यांच्यासह ओम  वाघ को- इन्चार्ज c.c.c.
.गजानन झाडबुके,अमोल व सुग्रीव वाघ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *