१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता.याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंदाच्या माध्यमातून गत मे महिन्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली व जवळपास ८०० नागिरकांना याचा लाभ मिळाला होता.सदर लसीकरणात नागिरकांना कोवॅक्सीन या भारत बायटेक निर्मित लसीचा […]
Uncategorized
जागितक पर्यावरण दिनानिमित्त प्रणव परिचारक यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते राहुल परचंडे मित्र परिवार आणि विनायक संगीतराव मित्र परिवार यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये अंबाबाई पटांगण, जुनी पेठ व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना प्रणव परिचारक म्हणाले कि,वृक्ष हे आपल्याला ऑक्सिजन देतात,कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे […]
करकंब ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांनी घेतला लसीकरणाचा लाभ
करकंब/प्रतिनिधी, ग्रामीण रुग्णालय करकंब येथे शनिवारी दिव्यांग यांच्यासाठी लसीकरण आयोजित केले होते यामध्ये जवळपास शंभर दिव्यांग व्यक्तींनी यावेळी लसीकरणाचा लाभ घेतला. कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे देशामध्ये लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढला असून लसीकरणातुन कोणीही वंचीत राहू नये यासाठी प्रयत्न होत आहे या लसीकरण प्रकियेतून वय वर्षे […]
कान्हापुरी येथे जपली जातेय सामाजिक बांधिलकी
करकंब/प्रतिनिधी, कान्हापुरी येथे भैरवनाथ प्रतिष्ठान कान्हापुरी व ग्रामपंचायत कान्हापुरी यांच्या वतीने गावातील 200 गोर गरीब कुटुंबांना किराणा मालाचे किट चे वाटप करण्यात आले या किटच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , पंचायत समिती सभापती संजय हरगर करकंब पोलीस स्टेशनचे पी.एस.आय अजित मोरे, निर्मलाताई ठोकळ प्रशालेचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे सर, उद्योगपती […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळोली येथे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुध.भीमराव (दादा)नवगिरे याच्या स्मरणार्थ जळोली ता.पंढरपूर येथे वृक्ष लागवड अभियान राबविण्यात आले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ऑक्सिजन च्या तुटवड्याच्या समस्येमुळे आपणास मोफत ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे आणखी एकदा अधोरेखित झाले आहे.जागितक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेल महीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सविता नवगिरे,जळोली गावचे युवा नेतृत्व किरण नवगिरे,सरपंच ज्योतिराम मदणे, […]
पंढरपूर शहर तालुक्यातील १५ हॉस्पिटलना लसीकरणासाठी परवानगी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असतानाच जिल्ह्यात कोविड लसीकरणास आता गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त होती.परंतु गेल्या दोन दिवसापासून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली आहे.त्यामुळे खाजगी हॉस्पिटल मधुन देखील पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे.पंढरपूर शहर व तालुक्यातील १५ हॉस्पिटल […]
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत आज दुपारपर्यंत अधिसूचना निघेल
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य साकारून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र काल राज्यात झालेल्या अनलॉकच्या गोंधळामुळे सरकारला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. यावरच आज पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा […]
मुंढेवाडी ग्रा.प.सदस्य,उद्योजक अभिमान मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श उपक्रम
कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनाचा अवलंब केला जात आहे.नागिरकांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंढेवाडी येथील ग्राम पंचायत सदस्य,युवा उद्योजक अभिमान शिवाजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत संपूर्ण गावात मास्कचे आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले तर शहरातील विविध […]
रिक्षाचालकांना आर्थिक मदत,जिल्ह्यातील 12 हजार 800 परवानाधारकांपैकी 6 हजार 199 अर्ज दाखल
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ॲटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपली माहिती कोणतीही कागदपत्रे न जोडता भरावी. जिल्ह्यात 12 हजार 800 ॲटोरिक्षा परवानाधारकांपैकी 3 जूनपर्यंत 6 हजार 199 अर्ज प्राप्त […]
आ.रणजितसिह मोहिते पाटील यांच्या आजी श्रीमती कमलादेवी माने यांनी केली कोरोनावर मात
विधानपरिषदेचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांच्या आईच्या आई अर्थात आजी श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने,वय वर्ष १०५ (भिम बहादुर सरकार) मांगुर ता.चिकोडी कर्नाटक यांना १५ दिवसापूर्वी तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव आला.त्यांच्यावर कोल्हापूरातील ॲपेक्स हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले.उपचारांना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम प्रतिसाद […]











