ताज्याघडामोडी

स्वेरी इंजिनिअरिंग शंभर टक्के ऍडमिशन पूर्ण झालेले राज्यातील एकमेव खाजगी महाविद्यालय

          पंढरपूरः- शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग हे १००% ऍडमिशन पूर्ण झालेले एकमेव खाजगी महाविद्यालय ठरले आहे तसेच डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचा ॲटलास कॉपको सोबत सामंजस्य करार

          पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा पुण्यातील ‘ॲटलास कॉपको’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.            हा करार स्वेरीच्या विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न

     पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली.          या कोरोनामुक्त अभियानाचे […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

        पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी  मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संपन्न  ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा’   ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ मधून उमटला सूर 

        पंढरपूर: स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली  दोन दिवसीय ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही  तिसरी  आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद आज संपन्न झाली. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर  या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदेचे प्लेनरी स्पीकर म्हणून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (भारतातील पद्मविभूषण दर्जाचा पुरस्कार) […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा विकास करणे ही काळाची गरज  -एआयसीटीई चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे

        पंढरपूर– ‘आपण नेहमी म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे पण त्यादृष्टीने कृती होताना सहसा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या दरम्यान ‘उन्नत भारत’ अभियानाची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी सर्व खासदारांनी कमीत कमी एक ते दोन खेडी दत्तक घ्यावी व त्यांचा विकास करावा असा विचार मांडला होता. एआयसीटीईने देखील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून […]