पंढरपुर तालुक्यातील २२ गावे व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झालेअसल्यामुळे ग्रामस्थांची पावसाळयामध्ये गैरसोय होत होती. परंतु दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघामध्ये विकास कामे थांबली होती. व शासनाच्या विविध योजनांचा निधी ही मिळणे बंद झाले होते. भगिरथदादा भालके चेअरमन श्री विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर […]
Tag: #road
बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर सोलापूर जिल्हा हद्दीत दरोडा
बंगळुरू – अहमदाबाद या सुपरफास्ट ट्रेनवर सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर हद्दीत दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती असून सोमवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी या ट्रेनमधील महिला प्रवाशांना मारहाण करीत ५० तोळे सोने ओरबडून नेल्याचे समजते. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.
भीषण अपघात टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू
जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा […]
ट्रॅफिकमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवणारे शिवसैनिक नाही
मुंबई, 31 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतू कोंडीदरम्यान मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली होती. या प्रकरणी अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिक नव्हते, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी […]
पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण […]
पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे. या मार्गावर बर्याच दिवसापासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. […]