गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कम टॅक्सची मोठी धाड! 100 कोटींचा काळापैसा उघड; 16 बँक खाती सील, कोट्यावधींचे दागिणे आणि रोकड हस्तगत

गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास 100 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा शोध लावला. याबाबतची माहिती सीबीटीडीने रविवारी दिली. आयकर विभागाने रसायनांची निर्मिती आणि रियल इस्टेटमध्ये कार्यरत एका कंपनीवर नुकतीच छापेमारी केली होती. या छाप्यात 100 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध लागला आहे. 18 नोव्हेंबर रोजी वापी, सरिगम (वलसाड जिल्हा), सिल्वासा आणि मुंबईतील जवळपास […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीकडून छापेमारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. अजित […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी

एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क 550 कोटी सापडले. नेमका प्रकार काय? तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर बारामतीत केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा

बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या […]

ताज्याघडामोडी

आयकर विभागाची मोठी करवाई; 40 ठिकाणी छापे

राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जयराज ग्रुपसह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक […]