गुन्हे विश्व

अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

         गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून होणार अवैध वाळू उपसा रोखण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आलेले असताना रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी कारवाई करीत हाणून पडल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात सरकोली येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी कारवाई केली होती तर गुरुवार दिनांक २८ रोजी पंढरपूर शहर […]

गुन्हे विश्व

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या ९ गावातील वाळू साठ्यांच्या लिलाव प्रक्रियेस लवकरच सुरुवात ?

गेल्या जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल असे संकेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन दिवसापूर्वी दिले होते.वाळू लिलाव रखडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते मात्र आता हि लिलाव प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल अशी अपेक्षा असतानाच सोलापूर जिल्ह्यातून वाळू घाटांच्या लिलावाद्वारे १५९ कोटी रुपयांचा […]

ताज्याघडामोडी

मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री स्मशानभूमीतून होणाऱ्या वाळूचोरीवर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

पंढरपूर शहरालगतच्या भीमा नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले असतानाच चारचाकी वाहनांच्या माध्यमातून होणारी वाळू चोरी जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे.  मात्र यावर उपाय म्हणून वाळूचोरांनी वेगळीच शक्कल लढवीली असून स्मशानभूमी सारख्या निर्मनुष्य ठिकाणाहुन मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री सिमेंटीच्या रिकाम्या गोण्यात वाळू भरायची आणि एखाद्या ठिकाणी गोळा करून विक्री करण्याचा पर्यायी […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

      पंढरपूर, दि. 10:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.        पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  146  ब्रास वाळू जप्त केली […]