ताज्याघडामोडी

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खरीप हंगामासाठी MSP मध्ये घसघशीत वाढ

नवी दिल्ली, 09 जून : केंद्र सरकारने बुधवारी खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत वाढीस परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या MSP मध्ये (452 ​​रुपये प्रतिक्विंटल) सर्वाधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तिळानंतर तूर आणि उडीदसाठी (दोन्ही 300 रुपये क्विंटल) सर्वाधित […]

ताज्याघडामोडी

मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी धोरण आखले आहे, ते पाहता मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील, असा मला विश्वास असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. […]

ताज्याघडामोडी

पंतप्रधान मोदी लाँच करणार ई-प्रॉपर्टी कार्ड

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वामित्व योजनेतंर्गत ई-संपत्ती कार्डांचे ( E property cards) वितरण करणार आहेत. आजच्या समारंभात ग्रामीण भागातील तब्बल 4.09 लाख लोकांना ई-संपत्ती कार्ड देण्यात येईल. त्यामुळे देशभरात खऱ्या अर्थाने स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. (PM Modi to launch e property cards know how to make and all detatils) ग्रामी भागातील लोकांना या योजनेचा मोठा […]

ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा निर्णय ! देशातील 80 कोटी जनतेला मे, जूनमध्ये मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुढील दोन महिने (मे आणि जून) देशातील गरीब आणि गरजूंना 5 किलो मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. त्यातून करोना फैलाव रोखण्यासाठी बहुतांश राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, गरजूंना […]

ताज्याघडामोडी

आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार

कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने […]

ताज्याघडामोडी

आठवड्यातून 4 दिवसच करावं लागणार काम, मोदी सरकार आखतंय अशी योजना

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: केंद्र सरकारकडून लवकरच कंपन्यांना 4 दिवसांचा कामाचा आठवडा देण्याची मंजुरी मिळू शकते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट अधिक वेळाच्या असतील. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार कामाच्या वेळा लवचिक ठेवण्याची मुभा कंपन्यांना मिळेल. अर्थात आठवड्याचे 48  तास ही मर्यादा कायम राहणार आहे. म्हणजेच कंपनीकडे आठवड्यातून […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन

          गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.अशी भावना व्यक्त करीत […]