नवी दिल्ली – सर्व साधारणपणे आपण गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची आपल्याला दोन ते तीन दिवसांनंतर डिलिव्हरी होते. कधी कधी तर बुकिंग केल्यानंतर आठवडाभर सिलेंडर येत नाही. त्यातच ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांचे तर जास्तच हाल होतात. यामुळे आपली चीडचीड होते आणि मनस्तापही सहन करावा लागतो, पण ही वेळ आता ग्राहकांवर येणार नाही. कारण […]
Tag: #Goverment
शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार
नविन अधिकृत स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान, शहरी भागात नविन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोज सुर्यवंशी, सहसचिव चारुशिला तांबेकर […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार […]