राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवले आहे. आता 23 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकरणी […]
Tag: #court
करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ड्राव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 […]
अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली आहे. बारामती शहरात जवळपास 3 हजार 408 वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलंय. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजितदादांवर करण्यात आलाय. ही जमीन […]
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. त्यांच्या खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते. आपल्यासंदर्भातील कार्यवाही ‘दुर्दैवी’ असल्याचा दावा […]
मतदारांना वाटले पैसे, कोर्टाने महिला खासदाराला सुनावली 6 महिन्यांची शिक्षा
निवडणुकांच्या वेळी अनेक उमेदवारांवर पैसे वाटण्याचा आरोप होतो. परंतु देशात पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधीवर या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीच्या महिला खासदार मलोत कविता यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कवित्या या तेलंगाणातील महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कविता यांच्यासह त्यांच्या एका सहकार्यालाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 […]
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी पुढे येत आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण […]
‘अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका’ Z प्लस सुरक्षा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई – देशात करोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे तातडीने करोना लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. मात्र लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यातच लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगत सुरक्षेसाठी लंडन गाठले आहे. यावरून राजकारण तापलं आहे. यातचआता कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट […]
रुग्णांच्या नातेवाईकांना Remdesivir आणण्यास सांगू नये, न्यायालयाचा मोठा निर्णय
नागपूर, 30 एप्रिल: राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर […]
लाच प्रकरणातील ‘त्या’ मुख्याध्यापकाची शिक्षा हायकोर्टाने केली रद्द
शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि […]