नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य करकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना […]
Tag: #college
कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी
महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात […]
स्वेरी इंजिनिअरिंग शंभर टक्के ऍडमिशन पूर्ण झालेले राज्यातील एकमेव खाजगी महाविद्यालय
पंढरपूरः- शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग हे १००% ऍडमिशन पूर्ण झालेले एकमेव खाजगी महाविद्यालय ठरले आहे तसेच डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे […]
कर्मयोगी पॉलिटेक्निकचा प्लेसमेंटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात डंका
शेळवे :शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३३ विधार्थांची बजाज ऑटो पुणे या आंतराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. कर्मयोगी पॉलिटेक्निकच्या अंतिमवर्षातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन व मेकॅनिकल विभागातील विध्यार्थांचा या निवडीत समावेश आहे. दरम्यान चालू शै. वर्ष २०२०-२१ वर्षात लॉकडाउन असून सुद्धा ३३ विध्यार्थांची बजाज ऑटो पुणे […]
स्वेरीचा ॲटलास कॉपको सोबत सामंजस्य करार
पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा पुण्यातील ‘ॲटलास कॉपको’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. हा करार स्वेरीच्या विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील […]
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]
इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील
इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला […]