मुंबई : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्च (March) महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही कामे असतील आणि तुम्ही ती पुढे ढकलणार असाल तर एकदा कॅलेंडर पाहा. कारण आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात त्या दिवशी, बँकेला कुलूप दिलेस. म्हणून आधीच हे जाणून घेणे चांगले आहे की मार्चमध्ये कोणत्या दिवस […]
Tag: #2021
अर्थसंकल्पाने दिला वृध्दांना दिलासा
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोनाकाळातल्या या अर्थसंकल्पाकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलते का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढते का या प्रश्नांकडे होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतीत मध्यमवर्गीय नोकरदारांची निराशा केली आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला […]
नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतच संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईलप्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द […]