ताज्याघडामोडी

दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट […]

ताज्याघडामोडी

न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

 दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या  प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा  होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.  शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के […]

ताज्याघडामोडी

आज दहावीचा निकाल लागणार?, स्वतः शालेय शिक्षण मंत्रालयानं दिली मोठी माहिती

 आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे. शालेय शिक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल, असं वृत्त समोर आलं होतं. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची […]

ताज्याघडामोडी

10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान – धनंजय मुंडे

मुंबई : 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात […]