सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यासह ५ तालुक्यात कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यवसायिकास आपल्या आस्थापना उघडण्यास परवानगी नाकारली आहे व जर या आदेशाचा भंग केला तर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही दिला आहे. पंढरपुर शहरात लागू करण्यात आलेल्या आदेशा विरोधात शहरातील काही व्यापारी आणि दुकानदार यांनी विरोध दर्शविला.तर राजकीय पातळीवरूनही […]
Tag: #corona
तर नाईलाजाने लाॅकडाऊन पुन्हा लागू शकतो
गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.मुख्यमंत्री […]
महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’
महाराष्ट्र सरकारने कोरोनादरम्यान बाहेरून येणार्या प्रवाशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात जर कुणी प्रवाशी प्रवेश करत असेल तर त्याने कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून त्यांना व्हॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवावे लागेल. जर व्हॅक्सीन घेतलेली नसेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक राहील. हा रिपोर्ट 72 तासांमधील असावा. जर या […]
आंतरराज्य प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही
जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार ओसरताना दिसत आहे. यामुळे काही राज्यातील तसेच जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तसेच देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला जोर आल्याने रुग्ण संख्येतही घट होत आहे. […]
सावधान! ‘या’ लसीमुळे नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या; जीवघेणी ठरू शकते लस.शास्त्रज्ञांनी दिला इशारा
जगावर आलेल्याला करून नामक संकटापासून वाचण्यासाठी लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आता या मोहिमेत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या करोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग झाल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकते, या विषयावर पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल […]
महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. पण राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आणि सिनेमागृह (थिएटर आणि मल्टिप्लेक्स) पुढील निर्णय जाहीर होईपर्यंत बंद राहणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. याआधीच कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला […]
पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या चर्चेने पंढरपूरकर धास्तावले
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच व मुंबई सारख्या महानगरात रात्री १० वाजेपर्यत सर्वच व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असतानाच,पुणे शहरात व्यापारी वर्ग प्रशासनाचे आदेश झुगारून रात्री ७ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यावर ठाम रहात आंदोलन करीत असतानाच पंढरपूर शहरातील दुकानदार छोटे मोठे व्यवसायिक मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या चर्चेने मात्र धास्तावले असल्याचे […]
पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय
माहितीसोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. नियोजन भवन […]
कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार; मोदी सरकारचा निर्णय
देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे. सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची […]
महाराष्ट्रात आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण
महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरात पसरत असलेला कोरोना आणि इतर सापडलेले नवीन व्हायरस यांचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्यव्यवस्था काम करीत आहे.कोरोना रोगाची दुसरी फेज संपली असताना तिसऱ्या फेजचे संकेत सध्या मिळत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्य विभाग काम करीत आहे. नुकताच कोरोना पाठोपाठ […]