ताज्याघडामोडी

रेमडेसिवीरसाठी आमदाराने मोडली 90 लाखाची एफडी

हिंगोली : सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करुन दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इंजेक्शनचा स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा आमदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या

बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड  यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले […]

ताज्याघडामोडी

आ.प्रणिती शिंदे यांचे खळबळजनक वक्तव्य

सोलापूर, 27 मार्च : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगत असतानाच कॉंग्रेसच्या आमदार आणि नुतन प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनीही या वादात उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी निषेध केला आहे.      महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले हे कम्युनिष्ट पक्षाचे प्रदेश सचिव असून शेतकरी चळवळीचे राज्यातील […]

ताज्याघडामोडी

खासदार आणि आमदारात जोरदार शाब्दिक चकमक 

वाशिम, 27 जानेवारी : वाशिममध्ये खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वाशिम इथं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू […]