ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 किंवा 12 मेपासून ही […]

ताज्याघडामोडी

मोदींनी तीन महिन्यात साडेसहा कोटी लसी परदेशात पाठवल्या

गेल्या ३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने जगातील ९३ देशांना साडेसहा कोटी लसींचा पुरवठा केला. पहिली लाट ओसरल्यानंतर हा भारतातील करोना महासाथीचा शेवट असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे भाकीत फोल ठरले आहे तर देशातील माध्यमांची,न्यायालयाची दखल मोदींनी घेतली नाही निदान परदेशातील माध्यमातून होणारी टीका तरी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले आहे.  […]

ताज्याघडामोडी

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने दिली गेली.मात्र, मुंबईत कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका पोलिस कर्मचा-याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  संदीप तावडे असे कोरोनाने मृत्यू झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहेसंदीप तावडे यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर महिन्यांनी 13 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले!

बुलडाणा, 09 मे : राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार […]

ताज्याघडामोडी

करोनाची आपत्ती मोदी सरकारने ओढावून घेतली

नवी दिल्ली – करोनाची साथ नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ट्विटरवरून झालेली टीका काढून टाकण्यात अधिक मश्‍गुल आहे, अशी टीका वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत नियतकालिक ‘लान्सेट’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे. टीका करणाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न आणि या पेचप्रसंगाच्या काळात होणारा खुला संवाद हे अक्षम्य आहे, असे त्यात म्हटले आहे. इन्स्टिट्यूट फॉर […]

ताज्याघडामोडी

जेलमधील वाढत्या कोरोना प्रादर्भावाबाबत SC चिंतीत; गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांच्या सोडण्याचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संख्येने कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सर्व राज्यांत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी केलेल्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील कोर्टाच्या आदेशावरून अंतरिम जामिनावर कैद्यांची सुटका झाली होती. त्यानंतर सोडलेले सर्व कैदी परत कारागृहात परतले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मास्क न वापरता कोरोनाबाधित रुग्णांवर बिनधास्त उपचार, डॉक्टरावर गुन्हा दाखल

वांगणी, 08 मे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढत आहे. पण, मुंबई जवळील बदलापूर येथील वांगणी इथं एक डॉक्टर मास्क न वापरा कोरोना रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर […]

ताज्याघडामोडी

अखेर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द 

अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची १४ तास अडवणूक पंढरपुरात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पंढरपुरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेस सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाच दिवस तेथे ऍडमिट असलेल्या वृद्धेस सोबत असलेल्या नातवास व सुनेस देखील भेटू दिले नाही.ती वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी मरण पावली असता अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार!

मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रासह देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार काही राज्यांनी लसींच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण सुरू केले. काही मोजक्या केंद्रांवर महाराष्ट्रात देखील त्याची सुरुवात करण्यात आली. पण, लसींचा तुटवडा आणि त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, आता १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकार […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी…! भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली […]