गुन्हे विश्व

करकंब पोलिसांकडून करकंब व भोसे येथे केलेल्या कारवाईत देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त  

      करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे आदेश करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिले होते व यासाठी पोलीस ठाण्यातील हद्दीतील गावात पेट्रोलींग करत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे,पो.ना स्वप्निल जयंत वाघमारे,चालक पो.कॉ. ताकभाते हे दिनांक ३१ जानेवारी रोजी सहा वाजनेच्या सुमारास पेट्रोलींग करत भोसे पाटी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीकडे लाचेची मागणी

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयातील घटना माढा तालुक्यातील वैद्यकीय विभागातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना 9 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही 9 हजारांची लाच […]

गुन्हे विश्व

अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

         गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून होणार अवैध वाळू उपसा रोखण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आलेले असताना रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी कारवाई करीत हाणून पडल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात सरकोली येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी कारवाई केली होती तर गुरुवार दिनांक २८ रोजी पंढरपूर शहर […]

ताज्याघडामोडी

खासदार आणि आमदारात जोरदार शाब्दिक चकमक 

वाशिम, 27 जानेवारी : वाशिममध्ये खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वाशिम इथं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हॉटेलमध्ये घुसून चोरटयांनी रोख रक्कम केली लंपास

दि.२४ रोजीरात्री हॉटेल बंद करण्यात आल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूकडून पार्कींगच्या गेटचे कूलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत प्रवेश करून काऊंटरची उचकापाचक करून ३ हजार रूपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐवज लंपास केला.याबाबत वॉचमन आडेप यांच्या फिर्यादीरून कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Uncategorized गुन्हे विश्व निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग

मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.  आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याने तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.अँट्रोसिटी कायद्याचा अंतर्गत पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत नाही, या कारणाने मनोहर सावंत यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.  दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनकर्ता मनोहर सावंत यांना वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले. तर दुसरीकडे कण्हेर प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या पिंपरी शहापूर इथे गावातील काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य

पनवेल, 24 जानेवारी : खारघर गोळीबारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. 24 तासांमध्ये हे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माहिती अधिकार अर्जदाराने विनयभंग केल्याची आरटीओ कार्यालयातील महिलेची तक्रार

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता शरद धुमाळ याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. धुमाळ याने गेल्या पाच वर्षांत ‘आरटीओ’ कार्यालयात सुमारे १५०० माहिती अधिकाराचे अर्ज केले होते. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. पीडित महिला ठाणे प्रादेशिक परिवहन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार !

भिवंडी, 23 जानेवारी : भिवंडीत शिवसेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटवरून झालेल्या वादातूनही तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच […]