कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे हे भक्तीस्थळावरील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून उदगीरकडे निघाले होते. महादेव वाडीजवळ याच दरम्यान त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला आणि महादेव वाडीजवळ त्यांना अडविण्यात आले. आरोपींनी कीर्तनकार शिवानंद यांना भक्तीस्थळावर पाऊल ठेवल्यास खून करू असे म्हणत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे लॉकेट,मोबाईल काढून घेण्यात आले व गाडीच्या […]
Tag: #crime
गरीब विद्यार्थाना नामवंत शाळेत आरटीई खाली प्रवेश देण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी
गरीब घरातील मुलांना परिसरातील नामवंत खाजगी शाळेत प्रवेश घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आरटीई कायदा २०१२ मध्ये आणला खरा पण अनेक वेळा अशा बड्या संस्थाचालकांच्या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी आरटीई अंतर्गत पात्र ठरणाऱ्या गरीब कुटूंबातील विद्यार्थाना प्रवेश नाकारण्यासाठी मोठ्या हिकमती अनेक संस्थाचालक वापरताना दिसून येतात.सध्या हि भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असली तरी अनेक […]
स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्या विरोधात विनयभंगाची तक्रार
बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड […]
वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा […]
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या. जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील […]
खाजगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून व्यवसायिकाची आत्महत्या
कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव परिसरात […]
माझ्या खेपा का तोडल्या म्हणत भोसे ग्रामपंचायतीच्या ठेकेदारास क्रिकेट स्टंपने बेदम मारहाण
पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीने काढलेल्या रस्त्याच्या मुरूम भरणीच्या कामाचा ठेका घेतलेले जेसीबी मालक अतुल विलास कदम यास भोसे ग्रामपंचायत मधिल सोऴपट्टी रस्त्याचे मुरूम भरून खड्डे भरण्याचे टेंडर मिळाले होते. 27/08/2021 रोजी अतुल कदम यास नांदोरे येथील पांडुरंग भिंगारे याने फोन करत माझ्या खेपा का तोडल्या म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व भोसे पाटी येथे येण्यास […]
शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण […]
टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी
गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती. दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून […]
पंढरपूरातून वाळू भरून येणारे वाहन भोसे परिसरात येताच करकंब पोलिसांनी केली कारवाई
पंढरपूर कडून एक वाहन वाळू भरून भोसे हद्दीत येत असल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह ताब्यात घेत करकंब पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1), 4(क)(1) नुसार कलम 21 अन्वये २ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सदर […]