मुंबई, दि. ११ : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. श्री. मदान यांनी सांगितले, एप्रिल ते जून […]
पंढरी वार्ता न्युज पोर्टल
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा विकास करणे ही काळाची गरज -एआयसीटीई चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे
पंढरपूर– ‘आपण नेहमी म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे पण त्यादृष्टीने कृती होताना सहसा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या दरम्यान ‘उन्नत भारत’ अभियानाची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी सर्व खासदारांनी कमीत कमी एक ते दोन खेडी दत्तक घ्यावी व त्यांचा विकास करावा असा विचार मांडला होता. एआयसीटीईने देखील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून […]
पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे. या मार्गावर बर्याच दिवसापासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. […]
लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन
पंढरपूर, दि. 11:- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून, मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. लग्न समारंभ […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार […]
आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची मुभा देण्याच्या निणर्याविरोधात शुक्रवारी दवाखाने बंद
केंद्र सरकारने नुकताच आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या निर्णय घेतला असून त्यामुळे देशभरातील अलोपॅथिक डॉक्टर संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 […]
बुरूड समाजाचे आराध्यदैवत श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज उत्साहात साजरी
पंढरपूर – बुरूड समाजाचे आराध्यदैवत महातपस्वी श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज खादी ग्रामोद्योग परिसरात आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते उत्साहात पार पडली. सदर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मा.प्रशांतराव परिचारक तर प्रमुख पाहुणे पंढरपूर म्हणून नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष मा.श्री.अनिल अभंगराव सर, अधिकारी श्री.सुनिल वाळूजकर, समाजसेवक धर्मराज घोडके आदी मान्यवरांचे उपस्थितीत […]
18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव
पंढरपूर, दि. 10:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे 146 ब्रास वाळू जप्त केली […]
सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी आज अखेर सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. यावेळी आरक्षणावरील अंतरिम स्थगितीबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर आता अंतिम सुनावणी ही 25 जानेवारीला होणार आहे. घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आले आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद […]
यंदाची आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ऑनलाईन पद्धतीने होणार
पंढरपूर- ‘राज्यात नवनवीन संकल्पना आणि अभ्यासाचा स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ आमलात आणत असताना यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियांना खूप विलंब झाला आहे. या दृष्टीने काही मुद्दे विचारात घेतले असता अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाल्या असून जवळपास सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असून आपला पासवर्ड/ओटीपी मात्र कोणालाही देवू नका, फसगत होण्याची […]