पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एम.एस.सी.बी.च्या पाठीमागे असलेल्या बिरोबा देवस्थानची एक एकर पाच गुंठे जागा असून त्यामध्येच बिरोबाचे देवस्थान आहे.महादेव सुखदेव देवकर हे सदर बिरोबा मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतात.मंदिरासमोरील सभामंडपाच्या नूतुणीकरणीकरिता जि.परिषद सोलापूर फंडातून सभापंडपाकरिता 05 लाख रूपये मंजूर झाल्याने सदर मंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे. पूर्वीचा जुने व निर्जीव झालेला सभा मंडप पाडण्यात येत […]
गुन्हे विश्व
परत एसटीतुन प्रवासी घेऊन आला तर तुम्हाला बघुन घेतो !
राज्यात गेल्या ११ दिवसापासून एसटी कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर असून त्यामुळे राज्यातील बहुतांश एसटी आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.एकीकडे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून संपात सहभागी झालेल्या शकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे तर हजारो कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही बहुतांश एसटी कमर्चारी संपावर ठाम असतानाच काही […]
सट्टेबाजीचे 4 लाख वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; बेदम मारहाण करत 1 लाख लुटले
मोबाइलवर खेळलेल्या सट्टेबाजीचे चार लाख रुपये वसूल करण्यासाठी 5 जणांनी एका तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी, पाइप आणि कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाच्या खिशात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या आणि गुगल पे वरून 15 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले […]
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोरीतील आरोपी
वाहनचोरांमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.या टोळींमध्ये तरुणांबरोबर एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झाली आहे. अटक झालेल्या या युवतीचे नाव वैष्णवी देवतळे असे आहे. ती आपल्या दोन साथीदारांसह वाहनांची चोरी करायची असं पोलिसांनी […]
रेल्वे कर्मचाऱ्याने आईची हत्या करून घरातचं जाळलं; त्यानंतर उचललं धक्कादायक पाऊल
हरयाणाताली जिंदमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने शनिवारी वयस्कर आईची हत्या केल्यानंतर घर जाळल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. यानंतर व्यक्तीने स्वत: रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने आपल्या आईवर वार केले आणि त्यानंतर घराला आग लावून फरार झाला. रेल्वे चौकीचे प्रभारी चरण सिंग यांनी सांगितलं […]
हरवलेल्या पत्नीची तक्रार करणाऱ्य़ा पतीने पोलीस स्थानकात स्वतःला पेटवले
मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्थानकाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतले आहे. ही व्यक्ती 65 टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वजीत मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. सर्वजित मोरे याचा भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहे. सर्वजित आधी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. नंतर त्याची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला. सर्वजितने 17 ऑक्टोबर […]
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, यूपीचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जन्मठेप
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे सरकार असताना मंत्री राहिलेले गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासह तिघांना अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन दिवसांपूर्वीच एमपी-एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पवन कुमार राय यांनी गायत्री प्रजापती यांच्यासह तीन आरोपींना या प्रकरणी दोषी ठरवले होते. आज या प्रकरणी न्यायालयाने सर्व दोषींना शिक्षा सुनावली. तसेच तिघांना 2 लाखांचा दंडही […]
पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटना!
पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवलं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यामध्ये 21 वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच […]
काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, घटनेने खळबळ
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आमदार पुत्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आमदाराच्या घरातच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीत […]
अल्पवयीन प्रेमीयुगलाची आत्महत्या, तासाभराच्या अंतराने केले विष प्राशन; धक्कादायक घटना
अल्पवयीन युवक आणि युवतीने तासाभराच्या अंतराने विष प्रशान करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात असून पोलीस तपास करत आहे. कुंभार तांडा ता. जामनेर या भागात ही घटना घडली असून, 9 नोव्हेंबर रोजी दुपारच्या भरात आई-वडील शेतात गेल्यानंतर घरी कोणी नसताना 16 वर्षीय युवतीने विष प्राशन करत […]











