गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अजनसोंड येथील शेतकऱ्याच्या पीएचडी करत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला जीव 

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे  यांनी पंढरपुरातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक

 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे. प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईला मारहाण करणाऱ्या मुलाचा खून

भंडारा .भाजी चांगली बनविली नाही’, असे म्हणून आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांसह दोन भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह जंगलात पुरला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग १५ मार्च रोजी उघडकीस आले. याप्रकरणी वडील आणि दोन भावंडांविरुद्ध साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी साकोली तालुक्यातील तुडमापुरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दगडूशेठ’ गणपतीला मोतेवारने दान केलेले दीड किलो सोने जप्त

पुणे समृद्ध जीवन फाउंडेशनचे संचालक महेश मोतेवार याने दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले. ठेवीदारांच्या पैशातूनच दागिने अर्पण केल्याचे तपासात समोर आल्यानंतर ‘सीआयडी’ने ही कारवाई केली.

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार […]

गुन्हे विश्व

८५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाडने टॉवर पाडले

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व आढीव येथील एनटीपीसीचे वीज वाहक टॉवर प्रति टॉवर दोन लाख प्रमाणे ८५ लाख रुपयांची मागणी करूनही दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाड आणि त्याच्या गॅस कटरच्या वापर करीत पाडून टाकले आहेत अशा आशयाची फिर्याद एनटीपीसीचे अधिकारी के वमसी मोहन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.     या बाबत सविस्तर वृत्त […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मांसाहारी जेवण नाही दिले म्हणून PI ने डबेवाल्यास केली बेदम मारहाण

सोलापूर जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर, सोलापूर ) असे मारहाण झालेल्याचे नाव […]

गुन्हे विश्व

पंढरपुरात भल्या पहाटे मार्केट यार्डातून मोटारसायकलची चोरी

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक ठिकाणी अथवा घरासमोर लावलेली दुचाकी लंपास करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.गर्दीचे ठिकाणे हेरून मोटारसायकल चोर आपली करामत दाखवत असल्यामुळे दुचाकी मालकांचे टेन्शन मात्र चांगलेच वाढले आहे.अशातच मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात अशी खंतही अनेक दुचाकी चोरीस गेलेले नागरिक […]

गुन्हे विश्व

पंढरपूर शहर पोलिसांसमोर पुन्हा एकदा चोरट्यांचे आव्हान

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात रात्री बरोबरच दिवसाही चोरटे आपली करामत दाखवू लागले असल्याचे दिसून येत असून मोटार सायकल चोरी हि नित्याची बाब ठरली आहे.काही दिवसापूर्वी इसबावी येथील लग्नघरी भरदिवसा चोरटयांनी मोठा डल्ला मारला होता आज पंढरपूर शहरातील गजबजलेल्या लिंक रोड परिसरातील सिंगन नगर येथे पुन्हा एकदा असाच प्रकार घडला असून मंदिर परिसरात व्यवसाय असेल्या एक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. […]