ताज्याघडामोडी

मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. लेकाला शिकायला बँक कर्ज देत नसल्याने शेतकरी बापाने आत्महत्येचे शेवटच पाऊल उचललं आहे. शेतकरी बापाने बँकेकडे अनेक वेळा विनंती करून ही बँकेने दुर्लक्ष करत कर्ज देण्यास नकार दिल्याने नैराश्यात बापाने हे शेवटच पाऊल उचलल आहे. महादेव पाटील (वय वर्ष ४५, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) […]

ताज्याघडामोडी

पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक सत्य उघड

कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला. मृत […]

ताज्याघडामोडी

मावशीकडे झोपायला गेलेला लेक सकाळी परतला; घाबरून रडायला लागला; शेजारी धावले, पाहतात तर…

कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. याच वादातून पतीनं पत्नीला संपवलं. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली. वाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नवनीत नगर येथे राहणारं सरोदे दाम्पत्य गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलासह बालपांडे यांच्या घरी भाड्यानं राहत होतं. पती मनोज सरोदे (वय ५०), मृत पत्नी माधुरी […]

ताज्याघडामोडी

महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा; CNG-PNG दराबाबत सरकारचा मोठा निर्णय

वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतींबाबत किरीट पारिख समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात, असे मानले जात […]

ताज्याघडामोडी

तिघांना गळ्यात गळे घातलेलं पाहून मित्र हादरला; वडील गेले, आई अन् मुलाची मृत्यूशी झुंज

तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आज सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नारायण दंगल पाटील (वय ६६, रा. वडली ता. जळगाव) असं मृत […]

ताज्याघडामोडी

क्षुल्लक कारणावरू वाद, बायकोला आला भयंकर राग, डोक्यावर मुसळ मारून नवऱ्याला केले ठार

क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने संतापलेल्या बायकोने आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर मुसळाने वार करुन त्यास ठार केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात समविष्ट कोर्ला येथे मंगळवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. शंकर लचमय्या दुर्गम (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुशीला दुर्गम (३५) हिला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

रात्री ओयो हॉटेलात कामगार एकटाच; सकाळी फोन घेईना, हाकेला प्रतिसाद देईना; पोलीस आले तेव्हा..

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मोदीनगरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या क्राऊन ओयो हॉटेलात मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. दक्ष असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो १९ वर्षांचा होता. दक्षच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय, नातेवाईक हॉटेलबाहेर जमले. त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेर पोहोचून दक्षच्या कुटुंबीयांना शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली. क्राऊन ओयो हॉटेलमध्ये […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का

स्वतःच्या शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (४ एप्रिल रोजी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हे ठिकाण कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभिटोला येथे घडली. देवराम मानकू नैताम ( वय ५६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. देवराम नैताम या शेतकरी बांधवाने पाच एकरात उन्हाळी धानपीक लागवड केली होती. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; घराबाहेर खेळत होत्या, तेवढ्यात…

नागपुरात गुन्हेगारीच्या घटना घडत असताना महिलांवरील अत्याचाराची प्रकरणंही समोर येत आहेत. नागपुरात एकाच दिवशी तीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना सोमवारी समोर आल्या. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक अद्याप फरार आहे. पहिल्या घटनेत ११ आणि १० वर्षांच्या दोन मुली […]

ताज्याघडामोडी

मामा, स्वप्नीलने साडी वापरुन… मित्रांनी रडत-रडत सांगितलं; तरुणाने घरातच आयुष्य संपवलेलं

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन तरुणाने आयुष्याची अखेर केली. ही घटना ३ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली . याबाबत मयत तरुणाचे मामा रतन सिंग पाटील (राहणार वेंकटेश नगर, शेगाव) यांनी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. मी घरी असताना माझा भाचा स्वप्नील पाटील याचे दोन […]