ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी नगरसेवक डी. राज सर्वगोडयांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी नगरसेवक डी. राज सर्वगोड यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी    पंढरपूर- नुकत्याच आलेल्या महापुराचाफटका बसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सोसलेल्यापंढरपूर शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.     गतवर्षी 7 ऑगस्ट 2019 […]

ताज्याघडामोडी

फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू.. पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…

फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू.. पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…  पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पंढरपूर येथील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांच्या परिवारामधील मुलांनी व तरुणांनी फटाक्यांचा खर्च कमी करण्यासाठी संकल्प केला आहे.            याकामी कुमारी रेवती, ओंकार, गौरव आणि अथर्व या […]

ताज्याघडामोडी

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड   पंढरपूर- कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत असताना पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून २०० रुपयांचा तिसरा हाप्ता व साखर वाटप करून […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड

स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड     पंढरपूरः- ‘सान्की सोल्युशन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थींनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.           पुणे येथील  […]

ताज्याघडामोडी

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर जिल्हा सोलापूर. कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द

कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द सोलापूर जिल्हया मधील जनावरांमध्ये ल॑पी स्कीन डिसीज या विषाणुजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने हया रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाहयकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होतो. सदर […]

ताज्याघडामोडी

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य पंढरपूर-अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर शाखा यांच्यावतीने दि.26/10/2020 रोजी कर्मचाऱ्यांच्या 1 ते 8 मागण्यांसंदर्भात पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्ष यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदरच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.  1) दिवाळी सणानिमित्त प्रत्येक कामगारांना 30 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद  जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश                     सोलापूर, दि.5: मराठा आरक्षणासह इतर न्यायहक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते […]

ताज्याघडामोडी

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस…  महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस  महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी (पंढरपूर प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेनजीक असलेल्या डिजिटल बोर्डवरील प्रतिमा फाडून नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची निंदणीय घटना घडली असून सदर प्रकरणातील कुप्रवृत्तींचा शोध घेऊन त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा आ दत्तात्रय सावंत

कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा.आ.दत्तात्रय सावंत राज्यातील कायम विना अनुदानित शाळेचा मान्यतेच्या आदेशातील कायम शब्द काढल्याने ती शाळा विना अनुदानित झाली आहे, त्या शाळेतील शिक्षकांची मान्यतेपासून सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरून त्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी देण्यासाठी शासनाने तात्काळ आदेश काढावा अशी मागणी पुणे विभागाचे मा आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली.   […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षपदी गिरीराज लांडगे याची निवड 

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षपदी गिरीराज लांडगे याची निवड  तर पंढरपूर शहराध्यक्ष पदी विजय माने  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेच्या सोलापूर जिल्हयातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या संघटनेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील गिरीराज लांडगे याची तर पंढरपूर शहराध्यक्षपदी विजय माने यांची निवड करण्यात आली आहे.      राज्यात पोलीस […]