ताज्याघडामोडी

संसदरत्न खासदार सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथे संदीपदादा मांडवे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतिने संसदरत्न खासदार सौ. सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रमांनी साजरा केला* *यावेळी श्रीविठ्ठल रुक्मिणी येथे संत नामदेव महाराज पायरी जवळ वारकरी बांधवाना  पेढे वाटून व मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे संध्याकाळी ७ वा. मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे*  *सौ.रंजनाताई हजारे महिला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराची आत्महत्या

अमरावती : धक्कादायक घटना. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील रहाटगाव जवळ एका शेतात घडली. या तरुणाने आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, चिठ्ठी लिहिण्याबरोबरच आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा बनवून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. अनुभव धाकडे (33, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बीडचा प्रोफेसर इरफान शेखचे पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक

देशभरात चर्चेत असलेल्या धर्मांतरण प्रकरणांमध्ये युपी एटीएसच्या वतीने तीन जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एक बीडचा रहिवासी आहे. इरफान शेख सध्या दिल्लीत आहे. इरफान दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएस न ताब्यात घेतलं आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे सांगून तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन अजून पैसे हडपण्याचा त्याचा डाव लक्षात आल्याने सापडू शकला. राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या […]

ताज्याघडामोडी

1 जुलैपासून या बँका बदलत आहेत महत्त्वाचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली, 29 जून: नवीन महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहे. 1 जुलै 2021 पासून बँकांच्या नियमात होणाऱ्या बदलामुळे तुमच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये देशभरातील काही महत्त्वाच्या बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, सिंडिकेट बँक इ. यांसारख्या बँकांचे नियम बदलणार आहेत. एटीएम कॅश विड्रॉल, चेक स्लीप इ. मध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावर शरद पवारांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डी.एस.सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी हा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील चेंबुरचे रहिवासी असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस स्थानकात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सावंत यांनी […]

ताज्याघडामोडी

कृष्णा नदीत एकाच घरातील चार भावंडे बुडाले

धुणे धुण्यासाठी नदीवर गेलेले चौघे भावंडे कृष्णा नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नदीवर धुणे धुवत असताना मधला भाऊ तोल जाऊन नदीच्या पाण्यात बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोहायला येत नसताना तीन भावांनी नदीत उडी घेतली, यामध्ये चौघेही बुडाले. पोहायला येत नसतानाही भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी तीन्हीं भावडांनी उडी घेतल्याने बंधूप्रेम पहायला मिळाले. मात्र चाैघेही बुडाल्याने […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचा माहिती अधिकार अर्ज देणाऱ्यावर गोळीबार

माहिती अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आल्यानंतरच या कायद्याबाबत अनेक मतमतांतरे व्यक्त होत गेली.जेव्हा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून मागण्यात आलेल्या माहितीमध्ये भ्रष्टाचार लपलेला असतो तेव्हा माहिती देण्यास टाळाटाळ करणे किंवा ज्याने माहिती मागितली आहे त्याच्या विरोधात अनिष्ट घडामोडी करणे,अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणे असे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडताना दिसून येतात.यातून अनेकदा अर्जदारावर जीवघेणे हल्ले झाले […]

ताज्याघडामोडी

“माऊलीं’चा आळंदीतच 19 जुलैपर्यंत मुक्काम; पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – आषाढी वारीसाठी शासकीय निकषांसह मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला (2 जुलै) सायंकाळी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. विठू भेटीसाठी आसुसलेल्या अलंकापुरीत विठूनामाचा जयघोष मंदिरातअन्‌ घराघरात एवढेच नव्हे वारकऱ्यांच्या श्‍वासाश्‍वासातही सुरू झाला आहे. परंपरेनुसार, माऊलींच्या मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू झाला. यंदाही गतवर्षीप्रमाणेच विशेष वाहनाने माऊलींच्या चलपादुका पंढरपूरला […]

ताज्याघडामोडी

राज्यात कोराना रुग्णसंख्येत घट, पहा दिवसभरात किती नवे रुग्ण?

मुंबई : राज्यात आज (28 जून) कोरोना आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पण यामध्ये आता घट झालेली आहे. त्यामुळे राज्याला थोड्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 727 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेत 2 […]