

दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथे संदीपदादा मांडवे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतिने संसदरत्न खासदार सौ. सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रमांनी साजरा केला*
*यावेळी श्रीविठ्ठल रुक्मिणी येथे संत नामदेव महाराज पायरी जवळ वारकरी बांधवाना पेढे वाटून व मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे संध्याकाळी ७ वा. मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे*
*सौ.रंजनाताई हजारे महिला राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वतिने वृक्षारोपण कार्यक्रम दूपारी ४ वा. ईसबावि येथे होणार आहे*
*यावेळी सौ प्रणीताताई भालके ,संदीपदादा मांडवे, शेखरदादा भालके, विजय मोरे,सूमित शिंदे,अनिल सप्ताळ,शंकर सूरवसे,सूरज पेंडाल,सूरज पावले,सूरज कांबळे,सोपानकाका देशमूख, गणेश शिंदे,दत्तामामा माने,मनोज आदलिंगे,सचिन आदमिले,अण्णा पोफळे,सागर पडगळ,कपिल कदम,दादा थिटे,शूभम साळूंखे,सौ.रंजनाताइ हजारे, साधनाताई राऊत, सौ.सूवर्णाताई बागल,कू. अमृताताई शेळके,प्राजक्ता परचंडराव,संगीता माने,सारिका गायकवाड,वनिता बनसोडे, सोहम टिकोरे आदी उपस्थित होते*.