नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी या सनकी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. राहुल रोकडे असं तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? कल्याण पश्चिमेकडील शहाड […]
ताज्याघडामोडी
नागरिकांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी”साठी योग्य ती दक्षता घ्यावी – ऋषिकेश परिचारक
कर्मयोगी फाउंडेशन व युटोपियन शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त व युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे मोफत कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले,यावेळी कर्मयोगी फाऊंडेशन चे प्रमुख ?षीकेश परिचारक यांच्या शुभहस्ते कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक सी.एन.देशपांडे यांचे सह कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी […]
विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी अनुकूल हवामान नसल्याने पावसाने दडी मारली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे. या विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात […]
फॅबटेक समूहाचे औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य
सांगोला: फॅबटेक हे सांगोला तालुक्यात व परिसरात औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर नाव ओळखले जाते. याबरोबरच फॅबटेक टेक्निकल कॅम्पसची निर्मिती करून यामध्ये विविध विद्या शाखा सुरु करण्यात आल्या असून त्या अग्रक्रमाने प्रगती करीत आहेत. फॅबटेक समूहामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज, फार्मसी कॉलेज,पब्लिक स्कूल,स्पारकॉन गारमेंट व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आदी विविध माध्यमातून या सर्व क्षेत्रात वेगळी […]
शरद प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश गोडसे यांची निवड
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील दिनेश पोपटराव गोडसे यांची निवड करण्यात आली आहे.शरद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्याहस्ते दिनेश गोडसे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी अण्णा हजारे,उमेश घोलप,मनोज पवार आदी उपस्थित होते. शरद प्रतिष्ठानचे सोलापूर सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून स्व.गणेश गोडसे यांनी केलेले कार्य अतुलनीय होते तर आपल्या लोकसंग्रह […]
आंतरराज्य प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही
जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार ओसरताना दिसत आहे. यामुळे काही राज्यातील तसेच जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तसेच देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला जोर आल्याने रुग्ण संख्येतही घट होत आहे. […]
सावधान! ‘या’ लसीमुळे नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या; जीवघेणी ठरू शकते लस.शास्त्रज्ञांनी दिला इशारा
जगावर आलेल्याला करून नामक संकटापासून वाचण्यासाठी लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आता या मोहिमेत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या करोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग झाल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, हे अत्यंत घातक असू शकते, या विषयावर पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल […]
चिक्की घोटाळ्यात गुन्हा का दाखल केला नाही?
राज्यभरातील अंगणवाड्यांमधील लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून चिक्कीचा पुरवठा तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांविषयी अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून अंगणवाड्यांमधील लहान मुलांना चिक्की व अन्य वस्तूंचे वाटप करण्यासाठी […]
आरुषच्या उपचारासाठी शहीद वीर भगतसिंग सामाजिक संघटनेचा मदतीचा हात
पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरामध्ये राहणाऱ्या आरुष सुरवसे या पाच वर्षांच्या मुलास ब्लड कॅन्सर या दुर्धर व्याधीने गाठले आहे. त्याच्या उपचारांसाठी अनिल नगर मधील शहीद वीर भगतसिंग सामाजिक संघटनेने सामाजिक भान जपत त्याच्या कुटुंबियांच्या हातात ५१,५५१₹ चा चेक सुपूर्द केला. गेल्या महिन्यापासून आरुषवर मिरज येथील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या केमोथेरपी व […]
शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश
शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात शरद पवार यांच्या नावे कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. प्रशासकीय बदल्यांशी संबंधित प्रकरणांसाठी शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्या व्यक्तीने कॉल केला होता. पण शरद पवारांची नक्कल करणारी व्यक्ती […]











