देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता […]
ताज्याघडामोडी
तालिबान तितकेच दहशतवादी आहे जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या शायरीमुळे कमी आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.एका खाजगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आहेत की, तालिबान तितकेच दहशतवादी आहेत, जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी. राणा यांना विचारण्यात आले होते की तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही? यावर ते म्हणाले, वाल्मिकी यांनी रामायण लिहिली तर ते देव […]
१९ वर्षीय मुलगी साथीदारांच्या मदतीने सोशल मीडियातून ओळख वाढवत घालत होती गंडा
जसा सोशल मीडियाचा संर्पक साधण्यासाठी,आयुष्यातील बरे वाईट अनुभव शेअर करण्यासाठी,माहिती शेअर करण्यासाठी वापर होतो तसाच काही अपप्रवृत्ती याचा गैरवापर करून अनेकांना गंडा घालत असल्याचे वेळावेळी अनेक घटनांमधून पुढे आले आहे.असाच एक प्रकार पुन्हा उजेडात आला असून सोशल मीडियावरून जवळीक वाढवत एका १९ वर्षीय मुलीने एका बांधकाम व्यवसायिकाला आपल्या साथीदाराच्या मदतीने जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची […]
‘आठ वर्षांपूर्वी माझा मृत्यू झाला होता, आता पुनर्जन्म’, आई-वडिलांना शोधत मुलगा थेट घरी पोहोचला
हिंदी चित्रपटांमधून आपण पुनर्जन्माच्या कित्येक गोष्टी पाहिल्या आहेत. व्हिलनने हत्या केल्यानंतर पुनर्जन्म घेऊन हीरो आपला सूड उगवतो, अशा आशयाच्या कित्येक स्टोरीज आहेत. पण खरोखरच असा पुनर्जन्म होणं शक्य आहे का? उत्तर प्रदेशातल्या मैनपुरीमध्ये एका मुलाने आपला पुनर्जन्म झाल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर त्याने गेल्या जन्मातील आपले आई-वडील, बहीण, गाव आणि शाळाही ओळखून दाखवली […]
बजाज फायनान्सच्या वसुलीला महर्षी वाल्मिकी संघाचा कडाडुन विरोध; जोपर्यंत विठ्ठल मंदिर उघडत नाही तोपर्यंत एक रुपयाही भरणार नाही!- गणेश अंकुशराव
बजाज फायनान्सच्या वसुलीला महर्षी वाल्मिकी संघाचा कडाडुन विरोध; जोपर्यंत विठ्ठल मंदिर उघडत नाही तोपर्यंत एक रुपयाही भरणार नाही!- गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अनेक वर्षांपासुन पंढरीचे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे. त्यामुळे पंढरीचे अर्थचक्र खिळून बसले आहे. परंतु या कठीण काळात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी व रिक्षाचालकांनी बजाज फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावण्यात येत […]
भारतात लहान मुलांसाठी येणार आणखी एक लस
जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करताना तज्ज्ञांनी यामध्ये मुलांसाठी धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे. […]
RBI कडून बँक लॉकर्सच्या नियमांत महत्त्वाचे बदल
बँक लॉकरबाबत भारतीय रिझव्र्ह बँकेने सुधारित दिशानिर्देश बुधवारी जाहीर केले. त्याअंतर्गत आग, चोरी, इमारत कोसळण्यासारखे अपघात किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याकडून फसवणुकीचा प्रकार झाल्यास बँकेचे दायित्व हे लॉकरच्या वार्षिक भाडय़ाच्या 100 पटीइतके मर्यादित राहणार आहे. हे सुधारित नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. लॉकरमधील सामग्री गहाळ झाल्याबद्दल अथवा गमावल्याबद्दल बँका जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे […]
ना.छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरून बोलतोय !
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा गैरवापर करत नागरिकांना गंडवणार्या संशयित एकास नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. महेंद्र पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेंद्र पाटील याने किती नागरिकांना गंडावले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र पाटील याने बुधवारी (दि.१८) तक्रारदार कासुर्डे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पालकमंत्री भुजबळ यांच्या बंगल्यावरुन […]
स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न :- लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. साई जिम ,परदेशी नगर येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत सदर उपक्रम पार […]
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यावर भर द्या अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यावर भर द्या अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना पंढरपूर दि. 19 :- तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करावी. जेणेकरुन वेळेत रुग्णांचे निदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करता येईल. त्यासोबत बाधीत रुग्णांपासून होणारा संसर्ग वेळेत रोखता येईल. यासाठी शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना […]











