डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती मागणी राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार हे खटले मागे घेण्याबाबतचे धोरण निश्चित करून […]
ताज्याघडामोडी
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि कॉग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यातच लढत पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान […]
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
सहा महिन्यापासून रखडलेले काम आमदार प्रशांत परिचारक यांच्यामुळे लागले मार्गी -पंडीत शेंबडे
सहा महिन्यापासून रखडलेले काम आमदार प्रशांत परिचारक यांच्यामुळे लागले मार्गी पंडीत शेंबडे पंढरपूर ३ -गेल्या सहा महिन्यापासून रखडलेल्या अहिल्या देवी चौकातील कामाबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी घटनास्थळावरून ठेकेदारासह अधिकाऱ्यांना खडसावल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली व एकादिवसात सदर सस्ते दुरूस्तीचे काम सुरू झाले. यामुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. […]
जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन बनावटगिरी आणि दलालाला बसणार आळा
जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन बनावटगिरी आणि दलालाला बसणार आळा सोलापूर, दि.3 : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून याचे 94 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली. जिल्ह्यात प्रत्येक […]
पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरवात
पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरवात पुणे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे. विभागीय […]
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य राज्य मंत्रमंडळाच्या बैठीकीत आजच्या निर्णय मुंबई, दि. २ : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 कोटी इतका निधी […]
तलाठी पदभरती : एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार
तलाठी पदभरती : एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार मुंबई, दि. 2 : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना […]
लॉकडाऊनचा फटका सहन केलेल्या हॉटेल,दुकान कामगारांना ४५ दिवसांचा पगार शासन देणार
लॉकडाऊनचा फटका सहन केलेल्या हॉटेल,दुकान कामगारांना ४५ दिवसांचा पगार शासन देणार केंद्र सरकाराच्या अटल कल्याण योजनेअंर्तगत अर्ज करण्याचे आवाहन नोंदणीच नसल्याने पंढरपुरातील शकडो कामगार राहणार लाभापासून वंचित कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २४ मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.या काळात हॉटेल,दुकाने,ट्रान्सपोर्ट,थिएटर,मॉल आदी ठिकाणी कामगार म्हणून काम करणाऱ्या अनेकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असून अनेकांनी रोजगार गमावले आहेत.तर लॉकडाऊनच्या […]
…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी
…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात राजधानी दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राज्यातही पडसाद उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत या कायद्याला विरोध केला आहे.कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी […]