ताज्याघडामोडी

याला काय म्हणणार! विमानालाही सोडलं नाही, पान मसाला खाणाऱ्याने काय केले पाहा

सध्या विमानात अनेक विचित्र प्रकार घडताना ऐकायला मिळत आहेत. वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या एका विमानात एका प्रवाशाने एअर सिकनेस बॅगमध्ये पान मसाला खाऊन थुंकला. दुसऱ्या एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याचा फोटो ट्विट केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली या बाबत माहिती मिळालेली नाही. मात्र एका प्रवाशाने ट्विट केलेला हा […]

ताज्याघडामोडी

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजप नेत्याचं धक्कादायक विधान

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधान भोवणार असल्याचं दिसत आहे. आव्हाड यांच्या या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी आपण ते […]

ताज्याघडामोडी

मोबाईलमध्ये ‘हे’ 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला काही अ‍ॅप्स फोनमध्ये न ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.हे अ‍ॅप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉ. वेबच्या सायबर सिक्युरिटी टीमच्या रिपोर्टनुसार, गुगलने प्ले स्टोअरवरून 12 अ‍ॅप काढून टाकलेय. हे अ‍ॅप यूझर्सला अनलिमिटेड जाहिराती पाहण्यास भाग पाडायचे. तसेच या बहाण्याने यूझर्सची माहिती चोरत होते. सायबर सुरक्षेनुसार, यापैकी काही अ‍ॅप्स असे देखील होते की ते खूप […]

ताज्याघडामोडी

फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची धावपळ; चेंगराचेंगरीत चार जणींनी जीव गमावला

तामिळनाडू येथील वानियाम्बादी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी होऊन चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काही महिला जखमी झाल्या आहेत. थैपूयम येथील एका खासगी संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत होतं. याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, […]

ताज्याघडामोडी

१४ वर्षांच्या मुलानं नाणे गिळले, पण ४० सेकंदात असा जीव वाचवला

साधारणता पाच वर्षापर्यंत मुलं खेळण्यातील वस्तू किंवा पैशांचे नाणे यासारख्या गोष्टी तोंडात टाकतात. अशावेळी लहान मुलांवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावे लागते. अनेकदा अशा घटना जीवावर उठतात अशी अनेक उदाहरण आपण पाहतो. बुलढाण्यात एका १४ वर्षीय मुलाने नाणे गिळल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील […]

ताज्याघडामोडी

सात महिन्यांच्या गरोदर प्राध्यापिकेने मृत्यूला कवटाळलं, कॉलेजहून आल्यावर बेडरुममध्ये अंत

३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात गारखेडा परिसरात घडली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करणाऱ्या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे मयत […]

ताज्याघडामोडी

नाना पटोलेंनी १० तास माझ्या माणसाला बसवून ठेवलं आणि चुकीचे एबी फॉर्म पाठवले: सत्यजीत तांबे

बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे घराण्याला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून मला नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळून दिली नाही, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. या सगळ्या कारस्थानाची स्क्रिप्ट अगोदरच लिहण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म हवा होता, म्हणून मी नागपूरला नाना पटोले […]

ताज्याघडामोडी

10 हजार कमावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आयकर विभागाने पाठवली 1 कोटींची नोटीस

आयकर भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार आयकर भरावा लागतो. मात्र, कल्याणमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे.येथे, हाऊस किपिंग आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने चक्क 1 कोटी 14 लाख रुपयांचा आयकर भरण्याची नोटीस पाठवली आहे.चंद्रकांत वरक (56 वय) असे त्यांचे नाव आहे. कल्याणमधील ठाणकरपाडा भागातील जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकांत वरक […]

ताज्याघडामोडी

भाऊ विहिरीत पडला म्हणून वाचवायला गेला पण, एकाच दिवशी कुटुंबावर दोन पोरांच्या अंत्यविधीची वेळ

विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरलेला भावाला बुडताना पाहून काठावर असलेल्या भावाने मदतीसाठी हात दिला अन् दोघांचाही घात झाला. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारात घडली. नरसिंग युवराज चव्हाण (वय २०) आणि संगमेश्वर संजय चव्हाण (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश बिरादार यांचं शेत […]

ताज्याघडामोडी

EPFO गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! नोकरदारांना अडचणीच्या काळात मिळणार दिलासा

नोकरदारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये बचत म्हणून जमा केला जातो. फंडातील जमा रकमेवर सरकारकडून ठराविक व्याज दिले जाते, ज्याचा फायदा कर्मचारी वर्गाला सेवानिवृत्तीनंतर होतो. नवीन आर्थिक वर्षासाठी देखील सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलं आहे. मात्र, बँक खात्याप्रमाणे तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे […]