ताज्याघडामोडी

दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास 

दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास १ आरोपी अटकेत तर एक मोबाईलही जप्त  पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी प्रकरणीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आणत १४ मोबाईलही त्याब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच दसरा सणासाठी फुले हार खरेदीसाठी व इतर कामासाठी घराबाहेर पडलेल्या पंढरपूरकांना मोबाईल चोरटयांनी पुन्हा झटका दिला असून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दाखल फिर्यादी नुसार […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ पंढरपूर २५ : श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ आज दिनांक २५.१०.२०२० रोजी सकाळी १०.१० वाजता या शुभमुहूर्तावर ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचे प्रमुख उपस्थितीत, श्री सुभाष वसंतराव भोसले,माजी नगराध्यक्ष,पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री बाबा उर्फ प्रभाकर बाबुराव अधटराव माजी नगराध्यक्ष पंढरपूर, श्री दिलीप काशिनाथ धोत्रे प्रदेश […]

ताज्याघडामोडी

रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे – प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुक्यात पतपुरवठ्याचे 275 कोटींचे उद्दीष्ट

रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे – प्रांताधिकारी सचिन ढोले   तालुक्यात पतपुरवठ्याचे 275 कोटींचे उद्दीष्ट    पंढरपूर – अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना शेती उत्पादनासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी बॅकांनी कर्ज वाटपाबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना, प्रांताधिकारी सचिन […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कारवाईत मोबाईल आणि दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कारवाईत मोबाईल आणि दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश १० मोटारसायकल व १३ मोबाईल जप्त    पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९५/२०२० नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आकाश फिरंगीनाथ बामणे रा.जुनी पेठ या तरुणास […]

ताज्याघडामोडी

सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप

सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार पंढरपूर – परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे  प्रांताधिकारी-सचिन ढोले

पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे  प्रांताधिकारी-सचिन ढोले पंचनाम्यासाठी 109 पथकांची नियुक्ती   पंढरपूर, दि. 23 :   अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या वीसर्गामुळे तालुक्यात नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे  कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात येत असून, आतापर्यत  13 हजार 390 […]

ताज्याघडामोडी

पोहोरगावातील दिव्यांग पूरग्रस्तांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात

पोहोरगावातील दिव्यांग पूरग्रस्तांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात   पंढरपूर: ‘सुरवातीला कोरोना, त्यानंतर नैसर्गिक अतिवृष्टी यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे झालेले अतोनात नुकसान पाहून शिक्षणतज्ञ म्हणून राज्यात ओळख असलेल्या स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांनी ऐनवेळी केलेली अन्नधान्याची मदत लाख मोलाची आहे. तंत्रशिक्षणातील कार्यासोबतच डॉ. रोंगे सरांच्या सामाजिक कार्याचे देखील अनुकरण करणे सध्या आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन बळीराम […]

ताज्याघडामोडी

केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट

केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करू -ना.आठवले अतिवृष्टीमुळे  चंद्रभागा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटावरील कोसळलेल्या संरक्षित भितींची  पाहणी  केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा सोडण्यात आला होता. या नदी काठी पूरपस्थिती निर्माण झाली होती.  शेत […]

ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात, कक्षसेवक मोहन व्हावळे यांचा कोविड योध्दा म्हणुन सन्मान

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात   दिनांक २१/१०/२०२०: उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील योग्य औषधोपचारानंतर, पंढरपुर तालुक्‍यातील मौजे गादेगाव येथील १०२ वर्षाच्या आजींने कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. मौजे गादेगाव येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजींला अस्वस्थ वाटु लागल्याने व शछवासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने , दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी […]

ताज्याघडामोडी

पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत

पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत    सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स ने पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . यावर्षी अतिवृष्टी मुळे अनेक नद्यांना पुर आल्याने बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.शासन स्तरावरून सर्वत्र नुकसानीची पाहणी व काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम हि चालू झालेले […]