सुट्टी म्हटलं सगळ्यांना आनंद होतो. शाळकरी मुले असोत, कॉर्पोरेट कर्मचारी असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत. सुट्ट्या प्रत्येकाला आवडतात. डिसेंबर महिन्यात बँकांना तब्बल 18 दिवस सुट्टी असणार आहे. जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम असेल आणि त्या दिवशी बँक बंद असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही सुट्टयांची यादी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, […]
ताज्याघडामोडी
टेस्टी जेवण न बनवल्याने भडकला मुलगा; विळ्याने गळा चिरत आईला संपवलं
ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आईची ‘चविष्ट जेवण न दिल्याने’ भांडण करून हत्या केली. मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. घरगुती कारणावरून आई आणि मुलामध्ये अनेकदा भांडण होत असे. एफआयआरचा हवाला देत पोलिसांनी […]
खेळता खेळता भयंकर घडलं, तीन वर्षांच्या चिमुकल्याचा श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू
तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाडा तालुक्यात ही घटना घडली असून हर्ष बुधर असे मृत तीन वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भगतपाडा या दुर्गम भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारा हर्ष बुधर हा तीन वर्षांचा चिमुकला आपल्या मित्रांसोबत […]
संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; विद्यार्थ्यासोबत वाढदिवसाच्या पार्टीत घडली भयंकर घटना
कानपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. कानपूरच्या डेन्टल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतीगृहात आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. विद्यार्थ्याचा वडिलांनी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचा आरोप केला आहे. मीडिया वृत्तानुसार, कानपूरमधील बिठूर पोलीस स्टेशनच्या रामा डेन्टल कॉलेजमध्ये ही घटना घडली. रविवारी हॉस्टेलच्या एका रुममध्ये या विद्यार्थ्याचा […]
बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला; शिक्षणसंस्था चालकांच्या घरात शिरला, महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावली अन्…
बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी शिक्षकाची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग मार्गावरील नवीन नंदनवन येथे घडली. संजीवनी आनंद जिभकाटे (६२) आणि नितीन सुरेश येरकर (४०, […]
आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून; नात्याला काळीमा फासणारी घटना
बीडमधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बीडच्या लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. नातवाने ७२ वर्षीय आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे. कौशल्याबाई किसन राऊत असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातू राहुल बाळासाहेब राऊत वय २९ […]
चिकन फ्रायसाठी ६०० रुपये दे, पत्नीचा नकार, त्याने भिंतीला लटकलेली कैची घेतली अन्…
प्रभारी एसीपी सिद्धार्थ कुमार यांनी सांगितले की, प्रेमनगर कॉलनीत राहणारा शाहिद लोअर शिवायचं काम करतो. त्यांनी घरी तीन मशिन बसवल्या आहेत. तो आणि त्याची मुलगी त्यांना चालवतात. चौकशीदरम्यान शाहिदने सांगितले की, एका पार्टीसोबत शिवणकामाचा सौदा करण्यात आला होता. तो शिवणकामासाठी कटिंग घेऊन आला होता. सकाळी त्यांनी पत्नी नूरबानो यांच्याकडून धागा आणि भाड्यासाठी ६०० रुपये घेतले. […]
रील्स बनवते म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; आईविना २ मुलं झाली पोरकी
कोलकत्ता येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील्स बनवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पतीकडून आपल्याच पत्नीची गळा चिरून हत्या करण्यात आलीये. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक ही घटना ( दि.२४) शुक्रवारी रोजी हरिनारायणपूर येथे घडलीय. आरोपी परिमल बैल आणि मयत महिला अपर्णा […]
कार्तिकी वारीत पंढरीत १ लाख २५ हजार भाविकांना मोफत आरोग्य सुविधा
आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली माहिती कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरात आलेल्या वारकरी भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच ६५ एकर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी तसेच महाआरोग्य शिबिरच्या माधमातून १ लाख २५ […]
4थ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर* *रनर्स असोसिएशनच्या वतीने फन रन, वॉकचे आयोजन
पंढरपूर :-रनर्स असोसिएशन पंढरपूर या संस्थेची स्थापना 25 नोव्हेंबर 2019 रोजी रोजी झाली. शहरातील अनेक रनर्स, व्यायाम प्रेमी इतर शहरांमध्ये धावण्यासाठी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत असत. वेगवेगळ्या शहरात जाऊन मॅरेथॉनमध्ये भाग घेतो तसं आपल्या शहरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मॅराथान करावी व आपलं आरोग्य चांगले, निरोगी ठेवावे ही भावना घेऊन. शहरातील तालुक्यातील डॉक्टर्स,वकील,C A,इंजिनियर्स, शिक्षक,व्यापारी, […]