ताज्याघडामोडी

मित्रच बनला वैरी! 60 रुपयांसाठी मित्राची गळा दाबून हत्या

राज्यात रोज हत्येच्या घटना समोर येत राहतात. आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असलेल्या अनेक लहान गोष्टी किती मोठ्या घटनेचं स्वरूप घेऊ शकतात, याचे ज्वलंत उदाहरण आता समोर आलं आहे. यात दोन मित्र आपसात बसून पैशाच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत होते. मात्र याच कारणावरुन वाद झाला आणि शेवटी एकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा […]

ताज्याघडामोडी

अज्ञात दुचाकीवरून आले; रॉडने हल्ला करत जिवंत जाळलं, शिक्षकाचा दुर्दैवी अंत

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जि. प. शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी रॉडने मारून आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मुळचे रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवाशी असून बोरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटना घडल्यानंतर त्यांना सुरवातीला […]

ताज्याघडामोडी

धीर धरा; सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, जरांगे-पाटील यांचे आवाहन

मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते; पण समितीने 5000 पुरावे आणले आहेत. आता कायद्याला आधार द्यायला व कायदा पारित करायला सरकारला अडचण नाही. सरकारने 40 दिवसांत कायदा पारित करावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. आता सरकार आरक्षण देणार व मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. धीर धरा सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, […]

ताज्याघडामोडी

सणासुदीच्या काळात कर्ज मिळवणं होऊ शकतं कठीण; RBI उचलणार मोठं पाऊल?

मुलांचा शैक्षणिक खर्च, आपत्कालीन गरजा, सणासुदीनिमित्त महागड्या वस्तूंची खरेदी किंवा कोणत्याही गरजेच्या गोष्टीसाठी कर्ज घेण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला आहे. लवकरच सणासुदीचा कालावधी सुरू होणार आहे. दसरा-दिवाळीनिमित्ताने अनेक लोक वस्तूंची खरेदी किंवा अन्य कारणासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. पण कर्ज घेण्याच्या या वाढत्या ट्रेंडवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने चिंता व्यक्त केली […]

ताज्याघडामोडी

स्थापत्य अभियंत्याने उद्योजकतेची महत्वाकांक्षा बाळगावी- उदय उत्पात यांचे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रतिपादन

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर, येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून पंढरपूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री उदय उत्पात यांचे “ईमारत बांधकाम पद्धतीतील प्रगती” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले अशी माहिती विभागप्रमुख डॉ श्रीगणेश कदम यांनी दिली.  श्री. उदय उत्पात यांचे स्थापत्य अभियांत्रिकी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचा घरी येण्यास नकार, पतीला संताप अनावर; सासरी विनंती करुन कंटाळला, रागात धक्कादायक कृत्य

पत्नी घरी परत येत नसल्याने संतापलेल्या पतीने सासूवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीलाही जखमी केले. ही धक्कादायक घटना पारडी परिसरात घडली. जखमी सासूवर मेयोत उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.राजेंद्र साहू (२८, डिप्टी सिग्नल, दुर्गा माता चौक) असे आरोपीचे नाव आहे आणि दुलेश्वरी (वय २८) असे पत्नीचे नाव आहे. […]

ताज्याघडामोडी

न्यु सातारा बी.सी.ए कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

न्यु सातारा समूह ,मुंबई संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए कोर्टी-पंढरपूर मध्ये जागतिक रक्तदान दिनानिमीत्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.शिबीराचे उद्घाटन न्यु सातारा पॉलीटेक्निक कॉलेज ,कोर्टीचे उप-प्राचार्य प्रा.विशाल बाड याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत न्यु […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्र गप्पा मारत बसले होते; अचानक तरुणाने पिस्टल काढलं, अन्

कल्याण येथील मोहने परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला होता. कल्याण गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत आरोपी उमेश खानविलकर (३०) याला अटक केली आहे. उमेश रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून उमेशने हा गोळीबार केल्याची माहिती […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी सोडण्याचे आदेश- आ आवताडे

म्हैसाळ योजनेचे पाणीही पूर्ण क्षमतेने सोडण्याच्या सूचना मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांना टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी परिस्थितीमुळे उजनीत पाणी नसल्याने टेंभूचे पाणी माझ्या मतदारसंघातील माण नदीकाठच्या गावांना द्या त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही अनेक तक्रारी असून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याच्या सूचना द्या अशी […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरियल अँड काँक्रीटिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागाल विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटींव बिल्डिंग मटेरियल अँड कॉंक्रीटिंग या विषयावर एक दिवसीय र्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ शरद पवार व डायरेक्टर डॉ डि एस बाडकर यांनी प्रमुख पाहुण्यां पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल ऑफिसर राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे यांनी ग्राहकांच्या गरजे नुसार काँक्रीट च्या गुणवत्ते मध् बदल करता येऊ शकतात हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट व खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते . हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. एस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .