ताज्याघडामोडी

बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला; शिक्षणसंस्था चालकांच्या घरात शिरला, महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावली अन्…

बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी शिक्षकाची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग मार्गावरील नवीन नंदनवन येथे घडली. संजीवनी आनंद जिभकाटे (६२) आणि नितीन सुरेश येरकर (४०, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून; नात्याला काळीमा फासणारी घटना

बीडमधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बीडच्या लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. नातवाने ७२ वर्षीय आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे. कौशल्याबाई किसन राऊत असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातू राहुल बाळासाहेब राऊत वय २९ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चिकन फ्रायसाठी ६०० रुपये दे, पत्नीचा नकार, त्याने भिंतीला लटकलेली कैची घेतली अन्…

प्रभारी एसीपी सिद्धार्थ कुमार यांनी सांगितले की, प्रेमनगर कॉलनीत राहणारा शाहिद लोअर शिवायचं काम करतो. त्यांनी घरी तीन मशिन बसवल्या आहेत. तो आणि त्याची मुलगी त्यांना चालवतात. चौकशीदरम्यान शाहिदने सांगितले की, एका पार्टीसोबत शिवणकामाचा सौदा करण्यात आला होता. तो शिवणकामासाठी कटिंग घेऊन आला होता. सकाळी त्यांनी पत्नी नूरबानो यांच्याकडून धागा आणि भाड्यासाठी ६०० रुपये घेतले. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रील्स बनवते म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; आईविना २ मुलं झाली पोरकी

कोलकत्ता येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील्स बनवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पतीकडून आपल्याच पत्नीची गळा चिरून हत्या करण्यात आलीये. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक ही घटना ( दि.२४) शुक्रवारी रोजी हरिनारायणपूर येथे घडलीय. आरोपी परिमल बैल आणि मयत महिला अपर्णा […]

ताज्याघडामोडी

कार्तिकी वारीत पंढरीत १ लाख २५ हजार भाविकांना मोफत आरोग्य सुविधा

आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली माहिती कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरात आलेल्या वारकरी भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच ६५ एकर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार  उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य  विभागाकडून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी तसेच महाआरोग्य शिबिरच्या माधमातून १ लाख २५ […]

ताज्याघडामोडी

4थ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर* *रनर्स असोसिएशनच्या वतीने फन रन, वॉकचे आयोजन

पंढरपूर :-रनर्स असोसिएशन पंढरपूर या संस्थेची स्थापना 25 नोव्हेंबर 2019 रोजी रोजी झाली. शहरातील अनेक रनर्स, व्यायाम प्रेमी इतर शहरांमध्ये धावण्यासाठी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत असत. वेगवेगळ्या शहरात जाऊन मॅरेथॉनमध्ये भाग घेतो तसं आपल्या शहरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मॅराथान करावी व आपलं आरोग्य चांगले, निरोगी ठेवावे ही भावना घेऊन. शहरातील तालुक्यातील डॉक्टर्स,वकील,C A,इंजिनियर्स, शिक्षक,व्यापारी, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, विश्वस्तांकडून १ कोटीची खंडणी, कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. तसेच तिची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित सारिका बापूराव सोनवणे (४२) हिने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त यांच्याकडे दहा लाखाची खंडणी मागितली होती. पैसे घेताना सारिका सोनवणेसह तिचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे […]

ताज्याघडामोडी

ऐन हिवाळ्यात येणार पावसाचा अनुभव, राज्यात कुठे पाऊस बरसणार? वाचा हवामान अंदाज

यंदा पाऊस कमी पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यानच राज्यातील काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उत्तर महाराष्ट्रात गारपीट पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना […]

ताज्याघडामोडी

चॉकलेटचे आमिष देत अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार; नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न

जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे. तिला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना […]

ताज्याघडामोडी

कार रेसिंगचा हट्ट आणि 150 KM स्पीड, ASP महिलेच्या मुलाला चिरडलं, समोर आलं हायप्रोफाइल कनेक्शन

रस्त्यावर कधीही अचानक अपघात होण्याची शक्यता असते. कधी-कधी समोरच्या व्यक्तीच्या बेजाबदारपणामुळेही अपघात होतात. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला (एएसपी) नुकताच याचा अनुभव आला. “या अधिकाऱ्याच्या मुलाला एका एसयूव्हीने चिरडलं. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे. अधिक तपासात या दोन्ही आरोपींचं हाय-फाय कनेक्शन समोर आलं आहे. एक आरोपी […]