३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप धाराशिव साखर कारखाना लि.युनिट३ लोहा,नांदेड सन २०२०-२१च्या गळीत हंगामात ३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगामाची सांगता समारोप करण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते ऊस घेऊन आलेल्या वाहनाची व गव्हाणीची पूजा करून यशस्वी गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. धाराशिव साखर कारखान्याने २०२०-२१चा […]
ताज्याघडामोडी
पंढरपूरात निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूरात निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल पंढरपूर दि. 10: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपूरात विविध चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिरिक्त एकूण १२० बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्कीय अधिक्षकांनी आवश्यकती कार्यवाही करावी अशा, सूचना उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार […]
भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे
भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे मंगळवेढा- भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा शनिवारी पंढरपूर शहरात प्रचार रॅली तसेच घरभेट दौरा झाला, त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढा व पंढरपूर मध्ये सभा झाली, त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील देगाव, शरद […]
समाधान आवताडे यांच्या पंढरपूरात पदयात्रा, घरभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
समाधान आवताडे यांच्या पंढरपूरात पदयात्रा, घरभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, मंगळवेढ्यातील 65 गावांचा झंझावात दौऱ्यानंतर, पंढरपूर तालुक्यातील 22 गावांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर शनिवारी पंढरपूर शहरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबतीने समाधान आवताडे यांनी प्रचार फेरी काढली, घरोघरी जाऊन भेटी दिल्या. प्रारंभी पंढरीच्या पांडुरंगाचे बाहेरून दर्शन घेतले, श्री विठ्ठलाचा आशीर्वाद घेतल्यावर […]
राज्य सांभाळता येत नाही मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात
राज्य सांभाळता येत नाही मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात शिवराय-भीमरायांचे महाराष्ट्र बदनाम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले […]
लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने
लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माननीय खासदार श्री शरद पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने अनेक शिक्षण संस्थांचे जाळे सर्व राज्यभर पसरले साहेबांच्या नावाने मंगळवेढा मतदारसंघात आमदार की भोगली त्याप्रमाणे मंत्रिपद भोगले तेच लक्ष्मणराव ढोबळे हे माननीय खासदार श्री शरद पवार साहेब […]
पंढरीतील परिचारक समर्थक आजी,माजी,भावी नगरसेवकांची समाधान आवताडेंच्या मताधिक्यासाठी मोर्चेबांधणी
२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झेंडयाखाली मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले समाधान आवताडे आणि पंढरपूर नगर पालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध करत आलेला परिचारक गट प्रथमच एकत्र आले आहेत.२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.भालके,समाधान आवताडे आणि परिचारक यांच्यात अतिशय काट्याची टक्कर होताना दिसून आली.या दोन्ही निवडणुकीत […]
प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा…’,
नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक […]
शेतकऱ्यांच्या वीज तोडायचे आदेश देणाऱ्या अजित पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला.
शेतकऱ्यांच्या वीज तोडायचे आदेश देणाऱ्या अजित पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला. मंगळवेढा – भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पाटकळ खुपसंगी गोणेवाडी शिरशी नंदेश्वर खडकी जुनोनी हाजापूर या भागात सभा झाल्या या सभेला माजी […]
रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’
रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’ मंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रंगात आला आहे . भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यातील तब्बल 50 गावे त्यांनी आवताडे यांच्या सोबत पिंजून काढली आवताडे यांचे चुलत बंधू […]