गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पप्पा तुम्ही पोलिसात जाऊ नका, हे लोक मला मारुन टाकतील अन् मग गर्भवती लेकीसोबत भयंकर घडलं

एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे. हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तिला मुख्याध्यापकांनी अचानक बोलावलं, मग आरडाओरडा झाला; शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू

विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. आझमगढमधील चिल्ड्रन्स गर्ल्स कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलीवर आधी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा तिच्या कुटुंबियांनी केला. विद्यार्थिनीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजमध्ये विद्यार्थीनाचा बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सून माहेरून पैसे नव्हती, मग सासरच्यांनी गर्भवती महिलेसोबत केले भयंकर कृत्य

माहेरुन पैसे आणले नाही म्हणून गर्भवती विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपी सासरची मंडळी फरार झाली आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. प्रियंका रबीदास असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपींच्या नातेवाईकांचीही पोलीस […]

ताज्याघडामोडी

पतीची हत्या, 180 किलोमीटर दूर गावात पुरला मृतदेह; सीआरपीएफ महिलेचं धक्कादायक कृत्य

राजस्थानच्या भरतपूरमधून हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीआरपीएफच्या एका महिला कॉस्टेबलनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. या महिलेनं दिल्लीमध्ये आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर तिच्या प्रियकरानं भरतपूर जिल्ह्यातील बानसूर गावात या महिलेच्या पतीच्या मृतदेहाला पुरलं. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी सीआरपीएफमध्ये नोकरीला आहेत. या महिलेच्या पतीची हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानं दिल्लीपासून तब्बल 180 […]

ताज्याघडामोडी

डोळ्यात मिरचीची पूड, रॉड अन् दगडाने बेदम मारहाण, उपसरपंचाच्या मुलाची हत्या

उपसरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना झालेल्या मारहाणीत उपसरपंचाच्या मुलाचा उपचारादम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सेलू (जि‌ .परभणी) पोलीस ठाण्यात विविध कलमांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ब्राह्मणगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही घटना घडली. निखिल रमेश कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव […]

ताज्याघडामोडी

नोकरीचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, महिला शिक्षण अधिकाऱ्याला पुण्यात अटक

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे यांना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून दराडे यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायकोसोबत वाद, नवऱ्याने पोटच्या लेकरांना विहिरीत ढकललं, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आरोपी बाप बचावला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो; कॉलेजसमोरील खोलीत ये, महिला येताच व्यक्तीचे धक्कादायक कृत्य

मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]

ताज्याघडामोडी

पती-पत्नीमध्ये झाला वाद; तीन मेहुण्यांनी मिळून केली पतीची हत्या, मृतदेह नदीत फेकला

दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातल्याने तीन मेहुण्यांनी मिळून पतीची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतक शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहत […]

ताज्याघडामोडी

घरातले गाढ झोपलेले, तो रात्रभर चकरा मारत राहिला, मग पहाटे त्याने…

मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने रविवारी पहाटे स्वतःला चाकू मारुन संपविलं. पत्नीने धाव घेतली असता ती सुद्धा जखमी झाली आहे. घरातील सर्वांनी धाव घेऊन मानसिक रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ही धक्कादायक घटना बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीतील निंभोरा येथे ६ ऑगस्ट रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मानसिक आजाराने त्रस्त असल्याने मृतक उपचार घेण्यासाठी वर्धा येथून […]