ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर…

… पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच होऊ घातलेल्या इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष युवराज पाटील,विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,तालुकाध्यक्ष ॲड.दिपक पवार ,शहरअध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक नरहरी देशमुख, […]

ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या मा.श्री.धनराज लटके तर्फे भव्य समाजरत्न पुरस्कार विरतण समारंभ सपन्न

19 फेबुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रदेश चिटणीस श्री.धनराज लटके व चित्रपट अघाडी चे  प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग मोरे यांच्या तर्फे भव्य समाजरत्न  पुरस्कार विरतण समारंभ घेण्यात आला.      या मध्ये सामाजीक, वैद्यकिय, चित्रपट, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये नावलैकिक करणार्‍या 25 व्यक्तिचा सन्मान करून गौरवण्यात आले. या वेळी छावा […]

ताज्याघडामोडी

नियमबाह्य साखर विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल होणार

देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करू नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार साखर कारखान्यांनी दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना […]

ताज्याघडामोडी

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं खेळाडूचा मृत्यू

पुणे: मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.  पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावर क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. महेश विठ्ठल नलावडे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. जाधववाडी इथं टेनिस बॉल […]

ताज्याघडामोडी

बेकायदा पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात 

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. अजय दिलीप लागळे(26,रा.गोंधळेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना गोंधळेनगरच्या पुलावर एक व्यक्ती बुलेटवर बसला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खबर मिळाली […]

ताज्याघडामोडी

वाखरी-श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व देगांव-अहिल्या देवी चौक, भटुंबरे पर्यंत रस्त्याचे होणार कॉंक्रेटीकरण केंद्रीय मंत्री गडकरी यांची कार्यतत्परता -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर – आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वगळण्यात आला होता. या दोन्ही महत्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा […]

ताज्याघडामोडी

विठ्ठल मंदिरापासून थेट वाखरी बायपास पर्यंतच्या रस्त्याचे होणार कॉक्रीटीकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,बांधकाम विभाग व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्व ओळखून श्रीक्षेत्र आळंदी ते मोहोळ हा रस्ता पालखी मार्ग म्हणून चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत तात्काळ निधीही उपलब्ध करून दिला होता.या रस्त्याचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आलेले असतानाच विधान परिषदेचे आमदार […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात युवक कॉंग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात विश्वासघात आंदोलन

पंढरपूर – महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, जिल्हा प्रभारी गणेशदादा जगताप यांच्या आदेशानुसार राज्यात होत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढीविरोधात पंढरपूर येथील शहा पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याच्या विरोधात विश्वासघात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन  करण्यात आले.  यावेळी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा उपाध्यक्ष […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील काही दिवस आंदोलने,सभा,मिरवणुका यांना परवानगी नाही 

राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ कुख्यात गुंडाची जमिनीवर सुटका,भव्य मिरवणूक आणि पुन्हा अटक 

खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर समर्थकांसह जंगी मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला आणखी एका आरोपाखाली पुणे पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.सकाळी हत्या प्रकरणातून जामीन मिळाल्याने मारणे हा तुरूंगातून बाहेर आला होता.त्यावेळी त्याचा त्याच्या सर्मथकांनी अक्षरश त्याची मिरवणूक काढली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली […]