19 फेबुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रदेश चिटणीस श्री.धनराज लटके व चित्रपट अघाडी चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग मोरे यांच्या तर्फे भव्य समाजरत्न पुरस्कार विरतण समारंभ घेण्यात आला.
या मध्ये सामाजीक, वैद्यकिय, चित्रपट, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये नावलैकिक करणार्या 25 व्यक्तिचा सन्मान करून गौरवण्यात आले. या वेळी छावा क्रांतीवीर सेनेचे करण भाऊ गायकर यांच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्याचे अभिनंदन करण्यात आले तसेच या सर्वांना आपाल्या क्षेत्रात भरभरून यश मिळो व आपल्या कडून असेच सामाजिक कार्य होत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून त्याचे कौतुक करण्यात आले. तसेच मा.श्री.अभिजीत पाटील यांनी ही सन्मान केलेल्याचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेने चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.करण भाऊ गायकर, तसेच मा.श्री.प्रतांप कांचन (केंद्रीय अध्यक्ष) मा.श्री.शिवाजी राजे मोरे (महासचिव), मा.श्री.नितीन शिंदे (प्रदेश संपर्क प्रमुख),मा.श्री.राजा बापु पवार (प्रदेश उपाध्यक्ष) तसेच कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत करणारे प्रमुख उपस्थिती म्हणुन मा.श्री.भगिरत (दादा) भालके (चेअरमन,विठ्ठल स.सा.का.), मा.श्री.अभिजीत पाटील (उद्योजक), मा.सौ.शैलाताई गोडसे (शिवसेना महिला जिल्हा प्रमुख), मा.श्री.रविकिरण घोडके (गटविकास अधिकारी), मा.श्री.विठ्ठल जोशी (कार्यकारी अधिकारी,वि.रू.मं.समिती),जयंत पुराणीक (उद्योजक) एस.के.चव्हाण सर, मा.श्री.नाईक नवरे
तसेच छावा क्रांतीवीर सेने मा.श्री.गणेश माने, मा.सौ.प्रगतीताई तिवारी, मा.श्री.सागर यादव, मा.श्री.भाऊसाहेब जगताप, मा.सौ.सुलभाताई जोशी, मा.सौ.चित्रा सापनेकर, मा.सौ.दमयंती घाडगे, मा.श्री.प्रदिप गोपाळ घंटे,मा.श्री.निवृत्ती इंगळे महाराज मा.सौ.राधेबाई तोडकर, मा.श्री.सिद्धार्थ पोटाळगी, मा.श्री.संदीप जगताप, मा.श्री.मारूती नाईकनवरे, मा.श्री.हनुमंत डुबल , मा.श्री.पप्पु क्षिरसागर, मा.श्री.प्रकाश भुजबळ, मा.श्री.संग्राम सुरवसे इ. उपस्थित होते. तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
